लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इमारतींमधील  तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृत वापर ; अचानक पाहणी - Marathi News | Unauthorized use of grounded parking in buildings; Suddenly survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमारतींमधील  तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृत वापर ; अचानक पाहणी

शहरातील व्यावसायिक संकुलांसह मंगल कार्यालये, खासगी रुग्णालयांच्या तळमजल्यावरील पार्किंगचा अनधिकृतपणे वापर करणाºयांना महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि. २२) अचानक पाहणी करत दणका दिला. पेठरोड, दिंडोरीरोड परिसरातील काही इमारतींची पाहणी केल्यानंतर त्य ...

पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी विरोध डावलून जागेचे संपादन - Marathi News | Pimpalegaon block: Construction of the premises by opposing the Saran center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी विरोध डावलून जागेचे संपादन

पिंपळगाव खांब येथे महापालिकेने मलनि:सारण केंद्रासाठी आरक्षित केलेल्या जागेच्या संपादन प्रक्रियेला बाधित शेतकºयांचा असलेला विरोध डावलून त्यांना ताब्यात घेत पोलीस बंदोबस्तात सव्वातीन एकर जागेचे संपादन करण्यात आले. उर्वरित पावणेदहा एकर जागा संपादनास उच् ...

सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ - Marathi News | Dindi is a great start to the public library's Granth Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथोत्सवाला दिंडीने  शानदार प्रारंभ

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथालय संघ व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवास बुधवारी (दि. २२) शानदार प्रारंभ झाला. प्रारंभी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागात ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल ताशांच्य ...

वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ - Marathi News |  Rejecting realistic films is unfortunate; Ankur Film Festival started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ

आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यां ...

रामकुंडात अष्टोप्रहर शुद्ध पाण्यासाठीही सल्लागार ; कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी - Marathi News |  Advisor for water purification in Ramkunda; Preparing to count billions of rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंडात अष्टोप्रहर शुद्ध पाण्यासाठीही सल्लागार ; कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी

महापालिकेत कुठलेही काम आता सल्लागारांच्या सल्ल्याशिवाय न करण्याचा विडा प्रशासनाने उचललेला आहे. आता तर प्रशासनाने चक्क गोदावरीतील रामकुंडात अष्टोप्रहर पाणी कसे शुद्ध राहील व यासाठी काय केले पाहिजे, हा सल्ला मिळविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा ...

नाशिकला पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी पोलिस बंदोबस्तात सव्वा तीन एकर जागेचे संपादन - Marathi News | Pimpalegaon Pab block: Nashik: Three acres of land in police settlement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पिंपळगाव खांब मलनि:सारण केंद्रासाठी पोलिस बंदोबस्तात सव्वा तीन एकर जागेचे संपादन

शेतकऱ्याचा विरोध : उर्वरित भूसंपादनाच्या प्रक्रियेला न्यायालयाकडून ‘जैसे थे’चा आदेश ...

मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | The girl filed a complaint against the child in connection with the property dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालमत्तेच्या वादातून जन्मदात्रीविरोधात मुलीने केला पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : मालमत्तेच्या कारणावरून जन्मदात्या आईने मुलीसोबत वाद घालून घराच्या मुख्य दरवाजाची कडी लावून घेत मालमत्तेच्या कागदपत्रावर सह्या न केल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याची फिर्याद मुलीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़सरकारवाडा पोलीस ठाण्यात अंधेर ...

देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी - Marathi News | Paddy crop theft by assaulting the elderly of Deolali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतील वृद्धास मारहाण करून भात पिकाची चोरी

नाशिक : शेतात असलेल्या ७५ वर्षीय वृद्धास सहा संशयितांनी बेदम मारहाण करून त्याच्या शेतातील भाताचे पीक कापून नेल्याची घटना मंगळवारी (दि़२१) लहवित शिवारात घडली आहे़ याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या - Marathi News | One's suicide due to abusive behavior from friends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मित्रांकडून अपमानास्पद वागणुकीमुळे एकाची आत्महत्या

नाशिक : मित्रांकडून सततच्या अपमानास्पद वागणुकीमुळेचमुलाने आत्महत्या केल्याची फिर्याद जुने नाशिकमधील मंगल पवार या महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़ ...