विशेष म्हणजे अटक टाळण्यासाठी या तिघा आरोपींनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती व न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही गेल्या नऊ महिन्यांपासून ते राजरोस मोकळे फिरत होते, परंतु पोलिसांना त्याचा थांगपत्ताच नव्हता. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक- जुने सीबीएस, ठक्कर बजार, मेळा स्टॅँड या बसस्थानकांना सध्या अवैध गाड्या पार्कींगचा विळखा पडला असून बसचालक, पादचारी यांना मार्गक्रमण करणे जिकीरीचे झाले आहे. वाहतुक पोलीसांनी नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कडक कारवाई करण्याची गरज ...
भरधाव कंटेनर समोरून येणाºया रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात आई, वडील आणि मुलगा असे तीन जण जागीच ठार झाले. महामार्गावर सेंधव्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. मृत नामपूर येथील योगायोग चौकातील रहिवासी आहेत. (पान ७ वर) सेंधव्याजवळील खडकीय नर्सरीजवळ अनियं ...
नाशिक : नार-पार व गिरणा- अंबिका नद्याजोेड योजनेत जुना प्रकल्प अहवाल गुंडाळून नवीन अहवाल नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे तो आम्ही फेटाळला असून, सर्वांना मान्य असा सर्वसमावेशक अहवालचमान्य करावा या मा ...
पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळल्याप्रकरणी नियमांची पायमल्ली केली या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीओ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आरटीओ कार्यालयाने महापालि ...
राष्टयीकृत बॅँकांनी आपले व्यवहार मराठीत करावेत, बॅँकेत मराठीतच सूचना व माहिती फलक लावावेत, अशी मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
मालेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आलेल्या बालिका महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून नाशिकच्या आधाराश्रमात दाखल करण्यात आल्या आहेत. या मुलींविषयी पालक अथवा नातेवाईक यांनी योग्य पुराव्यासह आधाराश्रमात संपर्क साधण्याचे आवाहन ...
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसित करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आर ...
प्रभाग सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नावर अधिकाºयांनी ‘उद्या माहिती देतो’ असे उत्तर दिल्याने संतप्त सदस्यांनी तुमचा उद्या कधी उजाडणार आणि कामे कधी करणार, असे म्हणत अधिकाºयांची कानउघडणी केली. ...
शहराचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, पर्यटकांना ही बाब अडचणीची ठरते आहे. ...