लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल - Marathi News | Today Champagishi Religious Programs will flourish: A huge turnover in the market for renovations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज चंपाषष्ठी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल : नैवेद्यासाठी भरताच्या वांग्यांची बाजारात मोठी उलाढाल

नाशिक : अवघ्या महाराष्टÑाचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठीला उपासना केली जाते. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा गजर करण्यासाठी भाविक सज्ज झाले असून, शहरातील खंडेराव मंदिरांमध्ये सजावट, रंगरंगोटी, धार्मिक कार्यक्रमांची तयारी, दर्शन नियोजन आदींची लगबग ...

छगन भुजबळ यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा?आज सुनावणी : सर्वाेच्च न्यायालय कायद्याबाबत प्रतिकूल - Marathi News | Hearing of Chhagan Bhujbal's bail? Hearing today: Supreme Court against law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा?आज सुनावणी : सर्वाेच्च न्यायालय कायद्याबाबत प्रतिकूल

नाशिक : अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल केले जात असलेले मनी लाँडिंÑग कायद्यान्वये गुन्हे व त्याच्या आधारे चालविल्या जाणाºया खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच काहीशी प्रतिकूलता व्यक्त केल्याने या कायद्यान्वये गेल्या पावणेदोन वर्षांपासू ...

शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी - Marathi News | Nashik district bank has got a loan of Rs 3.5 crore for the loan disbursal of farmers. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकºयांंना दीड लाखांच्या आत जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खाती जमा करण्यास मुहूर्त सापडला असून, जिल्ह्णातील पहिल्या टप्प्यातील ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या नावे असलेली तीन कोटी ६० लाखांची कर्जमाफीची रक्कम ...

सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सूत्रधार अटकेत आठ दिवस कोठडी : अपहारावर पडणार प्रकाशझोत - Marathi News |  Surgana scam accused held for eight days in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा धान्य घोटाळ्यातील सूत्रधार अटकेत आठ दिवस कोठडी : अपहारावर पडणार प्रकाशझोत

नाशिक : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व वाहतूक ठेकेदार मोरारजी भिकुलाल मंत्री यांच्यासह तिघांना अखेर सुरगाणा पोलिसांनी अटक केली असून, गुन्ह्णाची व्याप्ती पाहता न्यायालयाने त् ...

कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर - Marathi News | Decision to increase onion prices: $ 850 per tonne | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्यावरील निर्यातमूल्यामध्ये वाढ केंद्राचा निर्णय : दर प्रतिटन ८५० अमेरिकन डॉलर

लासलगाव : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा भाव कमी होण्याकरिता केंद्र सरकारने गुरुवारी कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१५ पासून असलेले शून्य मूल्य हे दर टनाला ८५० अमेरिकन डॉलर इतके वाढविले आहे. ...

नाशिकमध्ये अनैतिक व्यवसायावर छापा - Marathi News | nashik,women,pita,raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये अनैतिक व्यवसायावर छापा

नाशिक : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठयाच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरूवारी (दि.23) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाºया कोलकाता येथील दोन मुलींसह दोघा संशयितांना पोलिसांन ...

भारतीय सैन्य हे विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण : प्रकाशसिंह - Marathi News | nashik,artillery,center,passing,out,parade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय सैन्य हे विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण : प्रकाशसिंह

नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जे ...

महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक - Marathi News | Women corporators succumbed to corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला नगरसेवकांना महापालिकेत दुय्यम वागणूक

नाशिक- महिला नगरसेवक म्हणून निवडून आलो परंतु अधिकारी जुमानत नाहीत, पुरूष नगरसेवकांचेच ते ऐकतात, महिलांसाठी विश्रांती कक्ष नाही की अन्य सुविधा... अशा प्रकारच्या अनुभवजन्य तक्रारींचा पाऊसच विधी मंडळाच्या महिला हक्क व कल्याण समितीसमोर मांडण्यात आल्याचे ...

याद्यांच्या पडताळणीशिवाय नाशिक जिल्ह्यातील  शेतक-यांच्या खात्यावर पैसे नाहीच ! - Marathi News | Without verification of the names of the farmers of Nashik district, there is no money in the account! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :याद्यांच्या पडताळणीशिवाय नाशिक जिल्ह्यातील  शेतक-यांच्या खात्यावर पैसे नाहीच !

सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती ...