चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीनंतर राज्यातील दुसरा मोठा यात्रोत्सव नाशिकमधील ओझर येथे साजरा केला जातो. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी येथे ... ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर शिवारातील शेतकºयाने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारी अंडी वाचवून ती उबवून त्यातून पाच पिल्लांना जन्म देवून त्यांचे केलेले संगोपन चर्चेचा विषय बनली आहे. ...
नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील वाळू सम्राट तापी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करत आहेत.या वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर सापळा रचून तब्बल ३७ वाळूचे डंपर पकडण्यात आले. ...
अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खा ...
मेरी-रासबिहारी मार्गावरील अनैतिक व्यवसायावर छापापरराज्यातील महिला; दोन संशयित ताब्यातपंचवटी : मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका म्हशीच्या गोठ्याच्या मागे खुलेआम सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाच्या ठिकाणी गुरुवारी (दि.२३) सायंकाळी पंचवटी पोलिसांनी छापा ट ...