लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष - Marathi News | Extreme traffic of vehicles under the jailroad; Ignore the traffic branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडमार्गेअवजड वाहनांची सर्रास वाहतूक ; वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

जेलरोडमार्गे अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असताना वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ...

‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक - Marathi News | 9 crore fraud in the name of 'Gay Gayatri Marketing' Draw Draw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘माँ गायत्री मार्केटिंग’‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक

नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यात लकी ड्रॉ योजना सुरू करून सभासदांना प्रतिमाह १ लाखापासून ते २५ हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याचे आमिष दाखवून नऊ हजार ७०० सभासदांकडून ९ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा करून घेत बक्षीस न देता फसवणूक करणाºया ‘माँ गायत्री म ...

राज्याला महागड्या ‘लॅपटॉप’चा फटका - Marathi News |  The state's 'Laptop' hit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याला महागड्या ‘लॅपटॉप’चा फटका

तलाठी व मंडळ अधिकाºयांना संगणकीयप्रणालीवर काम करण्यासाठी शासनाच्या वतीने महागडे लॅपटॉप खरेदी करून पुरविण्यात आल्याने त्याचा फटका नाशिकसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना बसला,  शिवाय खर्चासाठी तरतूद करण्यात आलेल्या रकमेत सर्वांनाच लॅपटॉप मिळू शकले नाही ...

देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या - Marathi News | On the ancient Khanderao hill in Deolali Camp, the Baragadas carrying Khandobankar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या

देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकड ...

‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-ना - Marathi News |  Contractor's 'smart phone' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्मार्ट फोन’ला ठेकेदारांची ना-ना

चार हजार रुपये किमतीत ‘स्मार्ट फोन’ खरेदी करून तो मतदार याद्यांचे काम करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांना (बीएलओ) देण्यासाठी निवडणूक विभागाने मागविलेल्या फेरनिविदेतही फक्त दोनच ठेकेदारांनी भाग घेतल्यामुळे पुन्हा तिसºयांदा निविदा मागविण्याची वेळ आली, त्य ...

गुढीपाडव्यापासून राज्यात शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी ; पर्यावरणमंत्री रामदास कदम - Marathi News | nashik,state,hundred,percent,plastic,ban,ramdas,kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुढीपाडव्यापासून राज्यात शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी ; पर्यावरणमंत्री रामदास कदम

नाशिक : राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून शंभर टक्के प्लॅस्टिकला बंदी केली जाणार असून, प्लॅस्टिकमुक्त होणा-या ग्रामपंचायतींना पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योजन ...

नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून - Marathi News | Mate's murder by the girl from property dispute in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़ ...

नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश - Marathi News | Order of the Chairman of Standing Committee for the removal of encroachers in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरातील रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्याचे स्थायी समिती सभापतींचे आदेश

महापालिका स्थायी समितीची बैठक : अग्निशमनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ...

निवडणूक आयोगाला चार हजारत ‘स्मार्ट फोन’ कोण देईल? - Marathi News | Who will give 4 thousand smart phones to the Election Commission? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाला चार हजारत ‘स्मार्ट फोन’ कोण देईल?

केंद्रस्तरीय अधिका-यांना चार हजार रुपये किमतीचा ‘स्मार्ट फोन’ आयोग स्वखर्चाने घेऊन देणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दिंडोरी तालुक्याची त्यासाठी निवड करण्यात आली ...