गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भारत-पाकिस्तान ...
शहरातील गल्लीबोळात थाटण्यात आलेले डॉक्टरांचे क्लिनिक्स आणि रक्त-लघवी तपासणी करणाºया पॅथालॉजी लॅब यांनाही महापालिकेची नोंदणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना रोख लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, ...
नाशिक : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’,‘ मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ अशा जयघोषात शहरातील सर्वप्रमुख खंडेराव मंदिरात मंदिरांमध्ये चंपाषष्ठी शुक्रवारी (दि.२४) उत्साहात साजरी झाली. गोदाघाटावरील खंडेराव मंदिरातून सकाळी जल्लोषात मिरवणू ...
मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात आला. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले. मंदिरात पहाटे नामदेव भोगीर, राजेंद्र बेलन, डी. एस. पाटील ...
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठ ...
बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पर्समधून रोख रक्कम व दागिने चोरणाºया महिलेस गुन्हे शाखेच्या युनिट एकने पोलिसांनी पकडले असून, तिच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहे़ धनश्री प्रकाश विसपुते (२५ रा.म्हाड ...
महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्टÑ सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्या ...
शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या ...
भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी नाशिक महानगरच्या वतीने स्टेट बॅँक आॅफ इंडिया मुख्य शाखेचे सहायक महाप्रबंधक किशोर निकुंभ यांना, बॅँकेत खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची सक्ती करू नये यासाठी निवेदन देण्यात आले. ...
कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर् ...