जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जीवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसीत केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बि ...
पिंपळगाव बसवंत : वणी - सुरत महामार्गावर झालेल्या अपघातात येथील दुचाकीस्वार सोमेश्वर हिरामण मोरे हा जागीच ठार झाला तर रतन तानाजी घुटे गंभीर जखमी झाला. ...
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस महिला वाहकासोबत अरेराव व गैरवर्तन करणाºया बेशिस्त तरुणावर दामिनी पथकाकडून घटनास्थळावर उठाबशा काढण्याची कारवाई करण्यात आली. ...
अतिथी ‘जावई’ असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे शेतकरी आपले कर्तव्य समजतो’ असे सुकाणूने प्रसिध्दी पत्रकात म्हटले होते. दानवे यांनी शेतक-यांना ‘साले’ असे संबोधल्याच्या वक्तव्यावरून राज्यभर वादंग उठले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध म्ह ...
संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘१२ रबिऊल अव्वल’ला साजरा केला जातो. यानिमित्त मुस्लीम बांधव आपली घरे, दुकाने व परिसरात सजावट करतात. विद्युतर रोषणाईसह हिरवे झेंडे, पताका लावून परिसर ...
घोटी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय ‘शहिद मॅरेथॉन’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत चिमुकल्यांसह आबालवृद्धही धावले ...
नाशिक : तलाठी व मंडळ अधिका-यांना संगणकीय प्रणालीवर काम करण्यासाठी शासनाच्या वतीने महागडे लॅपटॉप खरेदी करून पुरविण्यात आल्याने त्याचा फटका नाशिकसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना बसला. ...
नाशिक : राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून शंभर टक्के प्लॅस्टिकला बंदी केली जाणार असून, प्लॅस्टिकमुक्त होणाºया ग्रामपंचायतींना पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योज ...