लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्लॅस्टिकबंदीबाबत  अधिकाºयांनी व्यापक जनजागृती करावी - Marathi News | Officers should make extensive public awareness about plastic binding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिकबंदीबाबत  अधिकाºयांनी व्यापक जनजागृती करावी

संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास क ...

बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी - Marathi News |  Ban on heavy vehicles on Bitco-Nandur Naka road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको-नांदूर नाका मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालावी

बिटको ते नांदूर नाकादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीला दिवसा बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...

रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवा - Marathi News | Delete encroachers on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवा

रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होतो, तर रस्त्यांलगत उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटविण्यात का दिरंगाई केली केली जाते, असा सवाल महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केल्यानंतर, सभ ...

चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय - Marathi News |  Chowkle, illegal stone crusher business in Ambad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुंचाळे, अंबड भागात अवैध स्टोन क्रशर व्यवसाय

चुंचाळे, अंबड भागात महापालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्उत्पादन योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांमधील बेघरांसाठी चुंचाळे बेघर घरकुल योजना उभारण्यात आली असून, या भागात शासकीय जागेवर अवैध स्टोन, खडी क्रशर व्यावसायिकांमुळे माती, खडी व कच यांची धूळ उडत ...

नवसंशोधनामुळे रेडिओथेरेपीचा हृदयावरील परिणाम नियंत्रित - Marathi News | Control of the effects of radiotherapy on the heart of neuropathy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवसंशोधनामुळे रेडिओथेरेपीचा हृदयावरील परिणाम नियंत्रित

ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या रुग्णांना किमोथेरपी देताना पूर्वी हृदयाच्या काही भागांशी त्याचा संपर्क आल्याने हृदयावर परिणाम होण्याची शक्यता असायची. पण आता नवीन संशोधनामुळे, उपकरणांमुळे हा त्रास कमी झाला असून, यात किमोथेरपीमुळे होणारे परिणाम टाळण्यावर भर दि ...

सिंधी भाषेतून संस्कारक्षम पिढीचा उदय - Marathi News |  The rise of a cultured generation from Sindhi language | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंधी भाषेतून संस्कारक्षम पिढीचा उदय

समाजाचा सर्वांगीण विकास व संस्कारक्षम भावी पिढी घडविण्यासाठी सिंधी भाषेमधून पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सिंधी भाषेक डे समाजाचे काहीसे दुर्लक्ष होत असून, सिंधी संस्कृतीपासून भावी पिढी दुरावणार ...

कार्यकर्त्यांना आता प्रभाग समित्यांवर नियुक्तीचे वेध - Marathi News | Now the workers of the ward commission the appointments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकर्त्यांना आता प्रभाग समित्यांवर नियुक्तीचे वेध

महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती न झाल्याने निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सहाही प्रभाग समित्यांवर देण्यात येणाºया प्रत्येकी दोन जागांवर नियुक्तीचे वेध लागले आहेत. सत्ताधारी भाजपाने त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. ...

कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही - Marathi News | fire breaks out to car in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही

इगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मोठी आग लागली पण पीक इन्फ्राची ... ...

कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही - Marathi News | fire breaks out to car in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटात गाडीने घेतला पेट, जीवितहानी नाही

इगतपुरी येथील जुन्या कसारा घाटात इंडिका गाडीने रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. ...