सदर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचे नाशिककरांनी लक्ष वेधले. रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमानंतर शिरोडकर यांनी यासंदर्भात मनविसेच्या शहर व जिल्हा कार्यकारर्णीच्या पदाधिका-य ...
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेला १०० वर्षं पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) दिनाचे औचित्य साधत संस्थेतील विद्यार्थी कॅडेट आणि शिक्षकांनी एकत्र येत सामूहिक एनसीसी गीत गाऊन या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली ...
नॉन इंग्रजी शाळांमध्ये १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, पुढील महिन्यात यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नंदुरबारला सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, या निर्णयामुळे मराठी शाळांची जगाच्या ...
साराशकिरण अग्रवाल सत्तेतील संधीचे वाटप हे सुलभ नसतेच, त्यामुळे नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा घोळ तब्बल नऊ महिने घालूनही भाजपातील निवडी सर्वमान्य ठरू शकल्या नाहीत. पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांना सत्ता आल ...
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारच्या तीन वर्षपूर्तीला श्राद्धविधी वगैरे कार्यक्रम घेऊन विरोधी पक्षीयांनी रान उठवू पाहिल्याचे दिसून आले होते. परंतु आता एकापाठोपाठ एक अशा विविध महत्त्वाकांक्षी व आजवर प्रलंबित असलेल्या योजनांची घोषणा होऊ लागल्याने निवडणुक ...
राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही ...
पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री व ...
आरक्षित जागा संपादित करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात केलेली तरतूद संपली असून, मिळकत विभागाकडे निधीअभावी सुमारे अडीचशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याशिवाय, आरक्षण वगळण्यासाठी कलम १२७ नुसार महापालिकेकडे १७३ नोटिसा प ...
लष्करी सेवेत अधिकारी बनण्याच्या दृष्टीने युवा वर्गात जागृती निर्माण व्हावी यासाठी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसेनेची स्थापना करण्यात आली. चारित्र्य, मैत्री, शिस्त, नि:धर्मी विचार, साहसी वृत्ती आणि नि:स्वार्थी सेवा असे गुण युवा पिढीत रुजल्याने संघटित ...
शहरातून तब्बल पाच बुलेट आणि तीन दुचाकी चोरून जळगावला फरार झालेल्या पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ हेमंत राजेंद्र भदाणे (२३ रा.धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ८ लाख ३० हज ...