नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचाºयांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ ...
नाशिक : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निधीही वर्ग केला असला तरी, अद्याप एकाही कामाच्या निविदा न निघाल्याने या कामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना शासनाने हाती घेतली आहे. ...
नाशिक : महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये न्यायालयाबाहेर केल्या जाणाºया तडजोडी घातक असून महिलांविरुद्धचे गुन्हे व अत्याचारास पायबंद घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे़ ...
नाशिक : आॅनलाइन भरलेल्या माहितीचा ताळमेळ बसत नसल्याने ४७ हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात असून, जिल्हा बॅँकेने या संदर्भात केलेल्या आवाहनाला फक्त तीन हजार शेतकºयांचा प्रतिसाद मिळाला आहे. ...
नाशिक : सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ...