लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सय्यद महमूद अशरफ : प्रसिध्दीसाठी धार्मिक मुद्यांचा आधार घेणे गैर - Marathi News | Syed Mahmood Ashraf: The fate of religious issues for publicity is non- | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सय्यद महमूद अशरफ : प्रसिध्दीसाठी धार्मिक मुद्यांचा आधार घेणे गैर

शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते. ...

पोलिसांनी वाचविले दोन ट्रेकर्सचे प्राण... - Marathi News | nashik,Police,saved,lives,two,trekkers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांनी वाचविले दोन ट्रेकर्सचे प्राण...

नाशिक : पांडव लेणी येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या व पाय घसरून पडल्याने जखमी झालेल्या दोन ट्रेकरचे प्राण जागरुक नागरिक व शहर पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने रविवारी (दि़११) सकाळी वाचविले़ अरविंद वैद्यनाथकन (२२, रा़प्रभूधाम, एचएएलजवळ, नाशिक) व विदुला दौलत ...

राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP's counter-attack on NCP's attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार

नाशिक जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच् ...

करून दाखविण्याचे पर्व... - Marathi News | Celebration of ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करून दाखविण्याचे पर्व...

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या बरखास्तीला स्थगिती मिळाल्यानंतर धडाकेबाज पद्धतीने वसुली मोहीम राबविली जात आहे. त्यातून घसरलेला ‘सीआरअ‍ेआर’ वधारताना दिसत आहे ही बाब शुभसूचकच म्हणता यावी. बॅँकेचे चेअरमन केदा आहेर यांनी आजी-माजी संचालकांच्या संस ...

पोलीस खरा मित्र... - Marathi News | A real friend of the police ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस खरा मित्र...

पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित् ...

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ७० लाखांचा गंडा - Marathi News | 70 lakhs for grape growers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना ७० लाखांचा गंडा

निफाड : कोलकाता येथील द्राक्ष व्यापारी तारिक जुनेल अन्वर व विसम शब्बीर बेग यांनी सोळा द्राक्षे उत्पादकांना गंडा घातल्याने या दोघांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात सुमारे ७० लाख ४९ हजार ८७५ रुपयांच्या द्राक्षमालाचे पैसे न देता फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवि ...

गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक ! - Marathi News | Godavari Gaurav: Greetings of gratitude on behalf of Kusumagraj Pratishthan, 'Abhishek' on the praises of 'Literature' field! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी गौरव : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार ‘साहित्यतीर्थ’क्षेत्री कीर्तिवंतांवर कौतुकाचा अभिषेक !

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या साहित्यतीर्थावर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आपापल्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करणाºया व्यक्तिमत्त्वांवर कौतुकाचा अभिषेक घालण्यात आला. ...

सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही शरद पवार : उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेचा समारोप - Marathi News | Government does not have the right to stay in power Sharad Pawar: The outbreak of the attack in North Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही शरद पवार : उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेचा समारोप

नाशिक : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयाचे प्रश्न सोडविण्याऐवजी कर्जमाफीसाठी त्याला पत्नीसह बॅँकेच्या रांगेत उभे केले, सरसकट कर्जमाफी तर दिली नाहीच उलट कर्जवसुलीसाठी त्याची भांडीकुंडी घराबाहेर काढून समाजात बेअब्रू केली. ...

हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात - Marathi News | Headworks launches: Mukesh's death anniversary is likely to increase the company's exposure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे. ...