लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी... - Marathi News | Cultural Programs: Durga, you are Ranaragini, various activities on the occasion of World Women's Day ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक कार्यक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम तू दुर्गा, तूच रणरागिणी...

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरासह सिडको, इंदिरानगर, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड परिसरातील सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ...

अनिल कवडे : मुद्रांक विभाग देशात अव्वल; कार्यालयाच्या चकरा थांबणार १ एप्रिलपासून विवाह नोंदणी आॅनलाइन - Marathi News | Anil Kawde: Stamp Division tops in country; Online registration of marriage registration will stop from April 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनिल कवडे : मुद्रांक विभाग देशात अव्वल; कार्यालयाच्या चकरा थांबणार १ एप्रिलपासून विवाह नोंदणी आॅनलाइन

नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आगाऊ नोटीस देण्यासाठी नियोजित वधू-वराला दुय्यम निबंधक कार्यालयात माराव्या लागणाºया चकरा आता थांबणार आहे. ...

अतिक्रमण विरोधी पथकाला पळवून लावले साधुग्राम : झोपडपट्टीधारकांकडून अरेरावी - Marathi News | Sadhugram has been abducted by the anti-encroachment team: Awami, from the slum-dwellers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमण विरोधी पथकाला पळवून लावले साधुग्राम : झोपडपट्टीधारकांकडून अरेरावी

पंचवटी : अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकातील कर्मचाºयांवर झोपडपट्टीतील महिला तसेच लहान मुलांनी पथकाला पळवून लावल्याचा प्रकार तपोवनात घडला. ...

२८ दुकानांचे फलक जप्त - Marathi News | 28 shops panes seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ दुकानांचे फलक जप्त

नाशिकरोड : परिसरातील पदपथावर व दुकानाच्या बाहेर अनधिकृतरीत्या लावलेले २८ दुकानांचे फलक मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. ...

राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या - Marathi News | NCP's demand: Give representations to the departmental commissioner and give it to the farmman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या

नाशिकरोड : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले. ...

भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज - Marathi News | Bhimraj Darade: Guardian Minister Workshop under the scheme of Farm and Water Roads is a basic requirement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी. ...

शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान - Marathi News | Opening of Shivajinagar Pedestrian Pulula Open to the citizens: Solutions in localities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...

इनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’ - Marathi News | 'Mrs Kalvan', 'Inheraval Club' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’

कळवण : इनरव्हील क्लब कळवण यांच्या वतीने लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात प्रथमच ‘मिसेस कळवण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...

वडझिरेच्या सरपंचपदी अंबादास बोडके बिनविरोध - Marathi News | Vadajirere's sarpanchapadidad Ambadas Bodke unambiguous | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडझिरेच्या सरपंचपदी अंबादास बोडके बिनविरोध

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंबादास बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...