लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला दिन : संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम जिल्ह्यात नारीशक्तीचा गौरव - Marathi News | Women's Day: Various programs organized by organizations, organizations; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला दिन : संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रम जिल्ह्यात नारीशक्तीचा गौरव

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रांत विविध उपक्रम राबविण्यात आले. ...

गारेगाव येथे महिलेचा विनयभंग - Marathi News | Molestation of woman in Garegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गारेगाव येथे महिलेचा विनयभंग

मालेगाव : तालुक्यातील गारेगाव येथील ४२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारीचा प्रकार घडला. ...

उपअभियंत्यांना निवेदन : विंचूर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण रोहित्र जळाल्याने सिंगल फेजचा बोजवारा - Marathi News | Request for Sub-Engineers: Single phase suspension due to burning of citizen Haran Rohit at Vankur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपअभियंत्यांना निवेदन : विंचूर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण रोहित्र जळाल्याने सिंगल फेजचा बोजवारा

विंचूर : ऐन दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विंचूरसह परिसराला वीजपुरवठा करणाºया विष्णुनगर येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा बारा दिवसांपासून जळाल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गदेखील हैराण झाला आहे. ...

लोहोणेर येथे आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of MLA Cup tournament at Lohorer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर येथे आमदार चषक स्पर्धेचे उद्घाटन

लोहोणेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या खेलो भारत योजनेअंतर्गत व स्थानिक तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून लोहोणेर येथे मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. ...

महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा शीतल सांगळे : नगर परिषदेत लघु उद्योजकांसाठी साहाय्य करणार - Marathi News | Financial Literacy Workshop for Women Sheetal Sangale: To assist small entrepreneurs in the city council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा शीतल सांगळे : नगर परिषदेत लघु उद्योजकांसाठी साहाय्य करणार

सिन्नर : महिला बचत गटांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविण्यासाठी मोठा हातभार लावला. ...

अवनखेड शिवारात अपघातात चौघे जखमी - Marathi News | Four injured in road accident in Navkarhed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवनखेड शिवारात अपघातात चौघे जखमी

दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील अवनखेड शिवारात शुक्रवारी सायंकाळी स्विफ्ट डिझायर कारचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. ...

मेंढी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेंढी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : तालुक्यातील मेंढी-सांगवी रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने दुचाकी-स्वारावर हल्ला करत जखमी केले. ...

जलयुक्तसाठी सिन्नर मॉडेल ठरेल एकनाथ डवले : कोनांबे धरणातून गाळ उपसण्यास प्रारंभ - Marathi News | Sinnar model for hydroelectric power plant will be Eknath Davle: Starting of drainage from Konambane dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्तसाठी सिन्नर मॉडेल ठरेल एकनाथ डवले : कोनांबे धरणातून गाळ उपसण्यास प्रारंभ

सिन्नर : जलयुक्तच्या कामाचा चांगला प्रभाव सिन्नर तालुक्यात दिसू लागला असून, पूर्वी तालुक्यात दुष्काळी स्थिती होती. यंदाही दीड मीटरने पाणी पातळी वाढली असल्याने ही समाधानाची बाब आहे. ...

येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित - Marathi News | Yeola: Due to water distribution in Palkhed left canal irrigation water resources are deprived of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे. ...