येवला : येथील बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात लाल कांद्याची २० हजार क्विंटल आवक झाली असून, गेल्या सहा दिवसात भाव ११०० रुपये प्रतिक्विंटल घसरल्याने शेतकरी चिंंतित झाले आहेत. ...
सिन्नर : येथील पाचोरे कॉम्प्लेक्समधील कापड दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रेडिमेड कापडांचा सुमारे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
नाशिक : पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सातपूरच्या कामगारनगरमधील रिलायन्स पेट्रोलप ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचा-यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये पोलीस आयुक्त डॉ़रवींद् ...
नाशिक : १९७८ साली कै़बाबुराव ठाकरे यांनी नवीन वकीलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वकीलांसाठी सहकार संस्थेची स्थापना केली़ वकीलांच्या अडचणींसाठी धावून जाणारे, सर्वतोपरी मदत करणा-या ठाकरे यांना वकीलांनी तब्बल ४० वर्षे नेता म्हणून स्वीकारले़ आपल्या कर्तृत ...