नाशिक : गुलाबजाम बनविण्यासाठी तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकाच्या पातेल्यात पडून गंभीररीत्या भाजलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.२९) दुपारी हिरावाडीतील (कालिकानगर) साईनाथ रो-हाउसमध् ...
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराने सिडकोतील शिवशक्ती चौकात तलवार घेऊन दहशत माजविल्याची घटना शनिवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ राहुल धनराज बडगुजर (एन ४२, नव ...
नाशिक : अंबड परिसरातील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मनपाचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण अधिका-यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणा-या दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रशांत खरात व प्रवीण जाधव अशी गुन्हा दाखल ...
नाशिक : रौलेट जुगारासाठी घेतलेले पैसे परत न केल्याने त्याच्या मित्रानेच आपल्या मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद पंचवटीतील सेवकराम सुबनामल दर्डा (४७, रा. क्षीरसागर कॉलनी, पंचवटी) या पित्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठा ...
जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ...
एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. ...
अलीकडेच केल्या गेलेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर शिवसेनेतील नव्या-जुन्यांमध्ये एकोप्याचे चित्र पुढे आलेले असताना, विधान परिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून अल्पावधीत ते पुसले गेलेलेही दिसून यावे; हे काहीसे विचित्र आणि विदारकही म्हणता यावे. ...
शेतकऱ्यांकडून माल खरेदी करूनही त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाºया व्यापाºयांना पाठीशी घालणाºया जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना बरखास्त करून त्या जागी प्रशासक नेमण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या नोटिसीमुळे संचालकांची धावपळ उडाल ...