नाशिक : परिवहन महामंडळामार्फत नाशिक शहरांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी शहर बससेवा तोट्यात चालत असल्याचे कारण देत ही सेवा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांनी मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून शहर बससेवेच्या शहरी फेऱ्यांचे एकत्र ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या से ...
नाशिकरोड : लिंगायत धर्माला संवैधानिक धर्माचा दर्जा देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्र सर्व लिंगायत समाजबांधव महिला आणि य ...
मालेगाव : तालुक्यातील १५८ अपंग प्रमाणपत्रधारक शिक्षकांच्या मुळ प्रमाणपत्रांची गेल्या २१ डिसेंबर २०१७ रोजी येथील पंचायतीच्या सभागृहात पाच सदस्यीय समितीने पडताळणी केली होती. मात्र या पडताळणी समितीने राजकीय दबावापोटी व आर्थिक हितसंबंधातून जिल्हा परिषदेच ...
मालेगाव : बाजार समितीच्या भोंगळ कारभाराची चर्चामालेगाव : शनिवारी (दि. २८) येथील बाजार समिती आवारात आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइड रसायनाच्या पिशव्या आढळून आल्याने बाजार समितीच्या भोंगळ कारभाराची आज दुसऱ्या दिवशीही तालुक्यात चर्चा सुरू होती ...
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज रविवारी पहाटे सहा वाजता महाश्रमदानात एक हजार लोकांनी श्रमदान केले. त्यात भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समित ...
नाशिक : शहरात सुरू केलेल्या टोर्इंगमुळे मूळ हेतुलाच बगल मिळाल्याचे दिसून सामान्य नागरीकांप्रमाणेच सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन मंडलिक यांनाही बसला आहे. नो पार्कींगमध्ये मोटार नसताना आपली मोटार उचलण्यात आली. तसेच जागीच दंड भरण्याची तयारी ...
सिन्नर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सिन्नर तालुक्यात तीन गावे व सात वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत.जयप्रकाशनगर, गुळवंच ...
सिन्नर : तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची का ...
मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे. यंदा उन्हाचा पारा दिवसेंद ...