लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला - Marathi News | SIBSE's math paper exploded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसवायबीएस्सीचा गणिताचा पेपर फुटला

देशभरातील सीबीएससीच्या दहावी आणि बारावीचे पेपर फुटीचे प्रकरण गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाही पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. सध्या पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून, विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाचा ४० गुणांचा लिनियर अ ...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्टवादीची आज घोषणा शक्य - Marathi News | Could the Nationalist announcement today for local government elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्टवादीची आज घोषणा शक्य

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता भाजपा व राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून, विशेषत: भाजपाने शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा दिला तर पुढे काय असा प्रश्न भाजपाच्या इच ...

टोर्इंगच्या दादागिरीला नागरिकांची ‘भीक’ - Marathi News | 'Bhike' of citizens of Touring's Dadagiri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोर्इंगच्या दादागिरीला नागरिकांची ‘भीक’

वेळ सायंकाळी साडेपाच़़़ ठिकाण महात्मा गांधी रोड़़ ताईची दुचाकी टोर्इंगवाल्यांकडून सोडविण्यासाठी सढळ हस्ते मदत करा अशी विनंती़़़ नागरिकांनी काही वेळात जमा केलेली मदतवजा भीक़़़़़ अन् या रकमेचा स्वीकार करणारे टोर्इंगवरील कर्मचारी, तर आम्हाला भीक नको, आम ...

शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज - Marathi News |  The need to accept connectivity with agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतीसोबत जोडधंदे स्वीकारण्याची गरज

जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकºयांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेचे ...

नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News |  Illegal liquor seized at Nashik-Gujarat border | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त

जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघ तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे व मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्णाच्या सीमांवर गस्त कड ...

जनस्थान नगरी का अधर्म अति जाहला... - Marathi News | The wrongdoing of the city is very popular ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनस्थान नगरी का अधर्म अति जाहला...

आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव.  कर्तव्य प्रतिपालक,  शिस्तशूर तुकोजीराजेंकडे  अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे.  यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी  चांगलीच शिस्त लावलेली.  पण, शिस्त का कुणाला आवडते?  शिवाय जनस्थानी आल्या ...

करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या - Marathi News | The commissioner on tax increase; Apply taxation tax | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरां ...

दोन दिवस उष्णतेची लाट ; सतर्कतेच्या सूचना - Marathi News | Heat wave for two days; Alert notifications | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवस उष्णतेची लाट ; सतर्कतेच्या सूचना

भारतीय हवामान विभागाने देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची सुरुवात नेहमीपेक्षा लवकर होण्याचा अंदाज वर्तविल्यानुसार नाशिक शहर व जिल्ह्यातील काही भागांमध्ये पारा ४४ अंशांहून पुढे सरकला असून, येत्या ४८ तासांत नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्या ...

नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक - Marathi News | Frauds say that they are employed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरीला असल्याचे सांगत फसवणूक

नाशिक : भावी पती सरकारी नोकरीला आहे, असे खोटे सांगून त्याच्यासोबत विवाह लावून तरुणीची फसवणूक केल्याची घटना दिंडोरी रोडवरील पोकार कॉलनीत घडली आहे़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तरुणीच्या पतीसह त्याच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़  म्हसरूळ प ...