लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाचा नाशकात केक कापून निषेध - Marathi News | Chief Minister's false assurance cut cake ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनाचा नाशकात केक कापून निषेध

फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मत द्या मी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली. नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे ...

शोध पाण्याचा, संघर्ष जगण्याचा - Marathi News | womens walking kilometers in search of water in dark night | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :शोध पाण्याचा, संघर्ष जगण्याचा

नाशिकमध्ये शिल्पकार व रंगकर्मींना अनोखी श्रद्धांजली - Marathi News | Unique tributes to artists in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिल्पकार व रंगकर्मींना अनोखी श्रद्धांजली

ज्येष्ठ शिल्पकार आणि रंगकर्मींना नाशिकमधील कलावंतांनी शिल्पकृतींचे प्रदर्शन भरवून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे. खुद्द नेताजी भोईर यांच्यासह साहित्यिक ... ...

शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक - Marathi News |  Farmers' huts burned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

येथील डाव्या  कालव्याजवळील अतिक्र मण  हद्दीत मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या दोन मोलमजुरी करणाºया मजुरांच्या झोपड्या  रात्री ३ वाजेच्या सुमारास  लागलेल्या आगीत खाक  झाल्याने या दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. ...

सायाळे परिसरात तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmers injured in Savar area attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायाळे परिसरात तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्ण ...

जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांची आज निवड - Marathi News | Today's election of five city chiefs in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांची आज निवड

नाशिक : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि. ३०) रोजी निवडणूक होत आहे. निफाड येथील भाजपा उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राविषयी शिवसेना नगरसेवकांनी महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केल्याने या अपिलाच्या निकालाकडे संपूर्ण निफाडकर ...

कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार - Marathi News |  Complaint from the employee suspension directly to the ROI minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचारी निलंबनावरून  थेट रोहयो मंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला बेकायदेशीर निलंबित करण्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्या विरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, मंगळवारी या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंबईत जा ...

कळवणला कॉँग्रेस, भाजपा आमने-सामने - Marathi News |  Congress, BJP face-to-face with face-to-face | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला कॉँग्रेस, भाजपा आमने-सामने

येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अ‍ॅड काशिनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक ...

सिन्नरच्या उद्योजकाची  ५ लाखांची फसवणूक - Marathi News |  Sinnar's entrepreneur fraud of 5 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या उद्योजकाची  ५ लाखांची फसवणूक

मुसगळाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसहतीतील सिमेंट उद्योजक विठ्ठल माधव जपे यांची अंबुजा सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून एकाने ४ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...