आर. एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट संचलित फ्रावशी अकॅडमी ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशाची घोडदौड कायम राखली आहे. यावर्षीही बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लागला आहे. ...
मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा राणेनगर सिडको येथील हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण ८१ टक्के निकाल लागला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा ९४.४५ टक्के, हिंदी संयुक्त शाखेचा ७५ टक्के निकाल लागला आहे. ...
डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला. ...
अकरावी प्रवेशासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले बनविण्याची प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुरू असून, असंख्य दाखले प्रांताधिकारी कार्यालयात बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
वडनेर-पाथर्डी रोडवरील केक शॉपमधील वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून वीजमीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून ८० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विद्यार्थी व पालकांची कान, नाक, घसा, रक्तदाब आदी संपूर्ण तपासणी कार्यक्रम सोमवारी (दि. २८) उत्साहात पार पडला. ...
भांडवलदारांच्या सांगण्यावरून पोलिसांनी सीटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून, हा गुन्हा पोलिसांनी मागे न घेतल्यास दि. ६ जून रोजी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीटूचे सरचि ...
महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दपूर्तीसाठी महापालिकेत बैठक घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. परंतु वर्षभरात नाशिककरांच्या हाती काहीच लागले नाही. ...
राज्य सरकारने राज्यात ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची कार्यप्रणाली जाहीर केली नव्हती. आता मात्र याबाबत आदेश जारी करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने २०१३ मध्ये लागू करण्यात आ ...