लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरित वनांच्या निर्मितीसाठी सीड लड्डू - Marathi News | Seed Laddus for the creation of green forests | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरित वनांच्या निर्मितीसाठी सीड लड्डू

महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली. ...

उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव - Marathi News | Mhasoba Maharaj Yatra to Suburban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव

आगर टाकळी पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या उपनगर येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ...

महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर  हॉकर्स, टपरीधारकांची निदर्शने - Marathi News |  Hawker's, poster demonstrations in front of the municipal's western divisional office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर  हॉकर्स, टपरीधारकांची निदर्शने

राष्टय फेरीवाला धोरणांतर्गत ग्राहक व नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हॉकर्स झोन तयार करावेत यासह फेरीवाल्यांविरुद्ध होणारी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आल ...

तंबाखूमुक्तीसाठी इच्छाशक्ती, समुपदेशन आवश्यक - Marathi News |  Empowerment of counseling, counseling required | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबाखूमुक्तीसाठी इच्छाशक्ती, समुपदेशन आवश्यक

कामातील ताणतणाव टाळण्यासाठी, गंमत म्हणून सुरू केल्यानंतर व्यसनच लागल्याने तंबाखू खाणाऱ्यांना कर्करोगासह असंख्य व्याधींना सामोरे जावे लागते. ...

विवाहितेला माहेरी घेण्यास गेलेल्या मंडळींना मारहाण - Marathi News |  Married to a married man who went to take a wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेला माहेरी घेण्यास गेलेल्या मंडळींना मारहाण

लग्नात वाद-विवाद झाल्यानंतर विवाहितेला माहेरी पहिल्या मुळासाठी घेण्यास गेलेल्या सासू, नणंद व दिराला मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी माहेरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा - Marathi News | Kshatriya Ahir Shimpi Samaj Bridegroom Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्षत्रिय अहिर शिंपी समाज वधूवर मेळावा

काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते. ...

डिझेल शवदाहिनी  तीन महिन्यांपासून बंद - Marathi News |  Diesel crew closed for three months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिझेल शवदाहिनी  तीन महिन्यांपासून बंद

पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ...

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक - Marathi News |  Science Branch results in Nashik division | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. ...

नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के - Marathi News | Nashik division results 86% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. ...