गंगापूर/नाशिक : त्र्यंबक नाशिक तालुक्याच्या हद्दीवर वसलेल्या शिवाजीनगर ग्रामपंचायत व कावळ्याची वाडी येथील ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर असून, आमदार व खासदारांच्या आश्वासनावर गेल्या चार वर्षांपासून फक्त वाट बघण्यापलीकडे काहीही झाले नसल्याचे येथील स ...
नाशिक-मुंबई महामार्गावर वाडीवºहे फाट्यावर मारुती ८०० आणि स्विफ्ट डिझायर यांच्यात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले. ...
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा, नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही बाजार समितीच्या ७४ उमेदवारांचे नशीब मंगळवारी मतपेटीत बंद झाले असून, आजच्या न ...
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी गुरुवारपासून सुरुवात होणार असून, राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचा दणदणीत विजय झाल्यामुळे आश ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. ...
सार्वजनिक वितरण प्रणालीत ईपीडीएस प्रणालीचा वापर करण्यात आल्यामुळे रेशनमध्ये पडून राहत असलेले धान्य आता अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळू शकलेल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला अ ...
राष्टयीकृत बँक कर्मचाºयांना अवघ्या दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ तसेच अन्य विविध मागण्यांसाठी या बॅँकांमधील नऊ संघटनांनी युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दोनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उल ...
आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजय संपादन केला, ...
महापालिकेत कधी नव्हे ते दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रवि पाटील बेपत्ता प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सदर कामकाजात सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापौरांना दिलेल्या नि ...