लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित - Marathi News | Semicircle Zone: The wells of 36 villages in Chandwad taluka are disadvantaged due to the deep well plan. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे. ...

अहिल्यादेवी यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Ahilyadevi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहिल्यादेवी यांना अभिवादन

दिंडोरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राजापूर (ता. दिंडोरी) येथील राजमाता मित्रमंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ...

विचार विनिमय करण्यासाठी बैठक : उत्पन्न अधिक होऊन बाजारभावात घसरण कांद्याला हमीभाव देण्याची मागणी - Marathi News | Meeting to exchange ideas: Demand for giving rise to income on the market as well as to reduce the demand on the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विचार विनिमय करण्यासाठी बैठक : उत्पन्न अधिक होऊन बाजारभावात घसरण कांद्याला हमीभाव देण्याची मागणी

येवला : कांद्याचे उत्पन्न अधिक झाले असले तरी बाजारभावात आणखी घसरण होत आहे हा चिंतेचा विषय आहे. यावर काय उपाय योजना करता येतील यावर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार २९ मे २०१८ रोजी बाजार समित्यांची बैठक बोलविण्यात आलेली होती. ...

उमराणेत आता मालविक्र ीचे पैसे रोखीने मिळणार - Marathi News | At the moment, the money will be received by the cash in cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणेत आता मालविक्र ीचे पैसे रोखीने मिळणार

उमराणे : येथील बाजार समिती प्रशासन व व्यापारी असोसिएशनने दि. १ जूनपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने देण्याच्या आश्वासनानुसार शुक्रवारपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने मिळणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे. ...

उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडाचे वाहन जप्त - Marathi News | Well wooden vehicles seized in the threshold forest area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडाचे वाहन जप्त

सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण येथे खैर लाकडासह वाहन जप्त केले. खैर लाकूड तोडून काळाबाजारात नेले जात असण्याची माहिती वनविभागाला मिळाली. ...

सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार - Marathi News | Three killed in two road accidents in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार

तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. तिघेही मृत दुचाकीवरून प्रवास करीत होते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात एक तर सिन्नर- सायखेडा रस्त्यावरील अपघातात दोघे ठार झाले. ...

नाशकात श्रीरामाच्या पंचवटीत सर्वाधिक वृक्षसंख्या - Marathi News |  Most trees in Panchavati of Shriram in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात श्रीरामाच्या पंचवटीत सर्वाधिक वृक्षसंख्या

वृक्षगणना : खासगी जागांवर २१ लाख वृक्षसंपदा ...

एच.डी.एफ.सी.बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लुटली - Marathi News |  HDFC Bank looted 13 million rupees from the bank's ATM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एच.डी.एफ.सी.बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लुटली

येवला (नाशिक) : येवला पाटोदा रस्त्यावरील एसएनडी कॅम्पस मधील एच. डी. एफ. सी.बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन १३ लाख ३७ हजार ३०० रु पयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बाभुळगाव शिवारातील एसएनडी महाविद्यालयाच्या परिसरात घडली. ...

वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन - Marathi News |  Bhumi Pujan of the memorial of Shaheed Sonja at Wakari (P.) | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाखारी (पिं.) येथे शहीद सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

देवळा : वाखारी (पिं.) येथील भूमिपुत्र शहीद रावसाहेब आनंदा सोनजे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ग्रामपंचायत आवारात उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. ...