नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशा ...
सिडको : उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता आयमाच्या वतीने लवकरच नवीन अॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण तलवार यांनी दिली आहे. ...
नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे. ...
नाशिक : येत्या १५ जूनपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा केवळ दोन शहरांमध्ये मर्यादित न राहता अन्य देशांतर्गत आणि विदेशातील शहरांना जोडणारी असणार आहे. ...
नाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणीच्या मागणीसाठी १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर शेतकºयांचा संप पुकारण्याच्या राष्टÑीय किसान महासंघाच्या घोषणेमुळे शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ...
सटाणा : संपूर्ण कसमादे पट्ट्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. ...
मालेगाव : रमजान सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना मुस्लिम बांधवांच्ी शहरातील किदवाई रस्त्यावर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सायंकाळच्यावेळी गर्दीने बाजारपेठ फुलून जात आहे. ...