नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नामांकन दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. ...
नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी पात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी मागील वर्षी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या ९५ सुरक्षारक्षकांची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना कार्यमुक्त केले आहे. ...
नाशिक : कंत्राटी कर्मचाºयांना कामावर रुजू करून घेण्याबाबतचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले कंत्राटी कामगारांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. ...
नाशिक : नगररचना प्रशमित संरचना धोरण अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता दिलेली मुदत गुरुवारी संपली. मुदतीत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे २५०० प्रस्ताव दाखल झाल्याची माहिती सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली. ...
नाशिक : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान कृषिमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना पांडूरंग फुंडकर यांनी नाशिकमध्ये सर्वप्रथम शत-प्रतिशत भाजपाची घोषणा दिली होती ...
नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवी ...
नाशिक : आजच्या आधुनिक काळात दिव्यांगाच्या सुलभतेसाठी व्हिलचेअर अनेक साधणे उपलब्ध झालेली आहेत. दिव्यांगांना चालताना दम लागतो आणि कुठेतरी थांबावे लागते. दिव्यांग व्यक्तींची गरज लक्षात घेऊन दोघा युवकांनी ‘चेअरक्रच’ हे उपकरण तयार केले आहे. स्वप्नील राजगु ...
भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चैताली म्युझिक मुंबईनिर्मित पार्श्वगायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेला मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. ...
नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. ...