सटाणा ,नामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) सरासरी५० टक्के मतदान झाले.नामपूरच्या १३ जागांसाठी ३४ तर सटाण्याच्या १४ जागांसाठी ४० उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले. ...
बँक कर्मचाºयांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी बुधवारी (दि.३०) व गुरुवारी (दि.३१) दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. या संपात नाशिक जिल्ह्यातील पाच विभागीय कार्यालयांसह ४२५ शाखांचे जवळपास साडेतीन हजार ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी मारली असून सिम्बॉयसीस स्कूलची निहारिका कुटे आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या मिताली भट्टाड यांनी यावर्षी नाशिक शहरातून टॉपर्स होण्याचा बहुमान मिळवला आहे. द ...
रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. ...
आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आयमाच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदाच्या एका पदासाठी झालेल्या मतदानात १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी शेवटच्या वेळेपर्यंत शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ६८ टक्के मतदान झा ...
सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांशी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, या परीक्षेत मुलींनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बाजी मारली आहे. ...
राष्टपुरुषांचे पुतळे किंवा शिल्प सर्वांनीच बघितलेले असतात, परंतु त्यापलीकडे जाऊन संत महात्मे, साहित्यिक इतकेच नव्हे नाशिकमधील कलांवतांच्या हुबेहूब साकारलेल्या शिल्पकृतींचे प्रदर्शन येथील हार्मनी आर्ट गॅलरीत मंगळवारी (दि.२९) सुरू झाले. ...
उष्ण तपमानामुळे राज्यातील भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडल्याचा प्रशासन व निवडणूक आयोगाने दावा केला असला तरी, या दोन मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वी २४ तास अगोदर नाशिक जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ७१ मत ...