लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश चौकात साचते पावसाचे पाणी - Marathi News |  Rainwater in the Ganesh Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश चौकात साचते पावसाचे पाणी

दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत असून, यात काही प्रमाणात यंदाच्या वर्षी फरक पडला असला, तरी गणेश चौक भागातील मुख्य रस्त्यावर मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. ...

विद्युत वाहिन्यांना फांद्यांचा विळखा - Marathi News |  Bronch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युत वाहिन्यांना फांद्यांचा विळखा

विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो. ...

प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन - Marathi News | Planning for pending agriculture connectivity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन

पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. ...

घरफोडी करणारा सराईत अटकेत - Marathi News | The burglar has been arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडी करणारा सराईत अटकेत

वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. ...

दृष्टिबाधीत विद्यार्थ्यांसाठी करिअर कार्यशाळा - Marathi News | Career Workshop for the visually impaired students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दृष्टिबाधीत विद्यार्थ्यांसाठी करिअर कार्यशाळा

महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयातील बारावी पदवी व पदवीत्तर उत्तीर्ण झालेल्या दृष्टिबाधीत मुला-मुलींसाठी करिअर अवरनेस कार्यशाळा नॅब संकुलात संपन्न झाली. हेल्प द ब्लाइन्ड फाउंडेशन चेन्नई आणि एनएबल इंडिया बंगळुरू या संस्थेच्या माध्यमातून दोनदिवसीय निवा ...

नक्षली भागात सेवा बजावण्यास तयार राहा : सतीश माथूर - Marathi News |  Get ready to serve in Naxal areas: Satish Mathur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नक्षली भागात सेवा बजावण्यास तयार राहा : सतीश माथूर

पोलीस अधिकारी-कर्मचारी राज्याच्या पूर्वेकडील नक्षली भागात सेवा करण्याबाबत नाखूष असतात; मात्र नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत सकारात्मकता दाखवून देशसेवेची एक उत्तम संधी म्हणून त्याकडे बघावे आणि स्वत:च्या मनाची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महा ...

द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका, शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाची कसरत - Marathi News |  Farmers' risk of bacterial graft, farming exercise before farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षबागांना जिवाणू करप्याचा धोका, शेतकऱ्यांसमोर शेती व्यवस्थापनाची कसरत

राज्यात येणार येणार म्हणून लांबलेल्या मान्सूनच्या आगमनाचे अखेर संकेत दिसू लागले असून, सर्वत्र ढगाळ वातावरण व गेल्या एक-दोन आठवड्यांत झालेल्या अनियमित पावसामुळेही तपमानात चढ उतार होऊ वातावरणातील जलदगतीने बदलामुळे शेती पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाची ...

नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर - Marathi News | naxalite area ready for duety: Satish Mathur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नक्षली भागात सेवेची तयारी ठेवा : सतीश माथूर

पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली ...

नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू - Marathi News | Eye donation: Nashik Fire Brigade Brigade's Permanent Destroyer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्रदान : नाशिक अग्निशामक दलाचे बंबचालक पोटिंदे यांचा मृत्यू

नाशिक : शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयात बंबचालक म्हणून कार्यरत असलेले जगन्नाथ राजाराम पोटिंदे (५२) हे शुक्रवारी (दि.२२) दिवसपाळीवर नियमितपणे मुख्यालय येथे हजर होते. संध्याकाळी सहा वाजता अचानकपणे पोटिंदे यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ते दुर ...