आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भरधाव मारुती स्विफ्टवरील चालकाचा ताबा सुटल्याने पुणे महामार्गावरील बोधलेनगर येथील एका झाडावर मोटार जाऊन आदळली. या अपघातात ज्येष्ठ नागरिक चालकाचा मृृत्यू झाला ...
गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी या शब्दाने नागरिकांवर गारुड केले होते. स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रबोधन कार्यक्रमात अगदी रांगोळी स्पर्धाही झाल्या, परंतु त्यानंतर स्मार्ट म्हणजे नाशिकचे नक्की काय होणार, हे कोणालाही सांगता येत नव्हते. अनेक प्रकार ...
आवक कमी झाली की बाजारभाव वधारतो व आवक वाढली की भाव पडतो या बाजारपेठेच्या आर्थिक नियमांमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी फायदा तर कधी मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु गेल्या सप्ताहात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला तब्बल १३०० ...
बागलाण तालुक्यातील किकवारी येथून नाशिक येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या क्रूझरचे टायर फुटून गाडी दुभाजक ओलांडून पलीकडून जात असलेल्या बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये आठजण ठार, तर सहा गंभीर जखमी झाले. ...
राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
वडिलोपार्जित जमिनीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वामित्वदोष निर्माण करत स्वत: मालक असल्याचे भासवून एका भामट्याने वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार-संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन दिवसांचा घोषित केलेला ‘ड्राय डे’ मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला असून, मतदानाच्या दिवशी सोमवारी (२५ जून) मतदानाच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने ब ...