लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले - Marathi News |  ... and the eyes of the villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त ...

पेठ तालुक्यात अडीच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त - Marathi News | In Peth taluka, two-and-a-half million illegal liquor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात अडीच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याने पेठ पोलिसांनी धडक मोहीम राबवली असून, एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मद्यतस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिीसांना यश आले आहे. ...

येवला शहरासह तालुक्यात पाऊस - Marathi News | Rain in Yeola city with taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला शहरासह तालुक्यात पाऊस

येवला : शहर व तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले होते. दुपारी ३  वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दीड तास  झोडपून काढले. त्यामुळे शहर परिसरातील सायगाव, एरंडगाव यासह अनेक गावांमध्ये नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. धुळगाव ...

बॅग ‘कॅरी’ करणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड - Marathi News |  Penalty for three and a half lakhs for carrying bags | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅग ‘कॅरी’ करणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड

नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...

बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी - Marathi News | The opportunity to regulate illegal constructions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी

राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे. ...

‘प्लॅस्टिक वादा’वरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद - Marathi News | Auction ban of Nashik Agriculture Produce Market Committee from 'plastic promise' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘प्लॅस्टिक वादा’वरून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव बंद

प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला. ...

अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी - Marathi News | General quality list on June 29 for the eleventh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावीसाठी २९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी

दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा भाग-२ भरण्यासाठी ११ जूनपासून सुरुवात झाली असून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ व भाग २ भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जूनला ...

...केवळ व्यापारी दोषी कसे? - Marathi News |  ... just how guilty the merchant? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...केवळ व्यापारी दोषी कसे?

राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करा ...

सिडकोत पथक येताच व्यावसायिक दुकाने बंद - Marathi News | Cidcoat shut down commercial shops as soon as the squad arrives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत पथक येताच व्यावसायिक दुकाने बंद

प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली असता, कारवाईच्या भीतीपोटी व्यावसायिकांनी दुकाने बंद करून स्वत:ची सुटका करून घेतली; ...