लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनस्थान कलाकारांनी घडविली बॉलिवूड सफर - Marathi News |  Bollywood artists made Bollywood stars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनस्थान कलाकारांनी घडविली बॉलिवूड सफर

पावसाच्या सरीनंतरची रम्य सायंकाळ, मनाचा ठाव घेणाऱ्या जुन्या-नव्या गाण्यांवर आबालवृद्ध कलाकारांकडून सादर होत असलेली नृत्ये, त्याला टाळ्या-शिट्यांच्या गजरात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे श्रोते भारावून गेले होते. ...

इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी आज गुणवत्ता यादी - Marathi News | Today a quality list for engineering, pharmacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी आज गुणवत्ता यादी

इंजिनिअरिंग व फार्मसी या पदवी शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची वाढीव मुदत गुरु वारी (दि. २१) संपली. आता विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीकडे लागले असून, रविवारी (दि. २४) पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ...

खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास - Marathi News | Private wharfage, harassment to the lovers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगीकरणाचा घाट, रसिकांना त्रास

महाकवी कालिदास कलामंदिर हे नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले एकमेव अद्ययावत आणि सोयीचे नाट्यगृह असून याठिकाणी नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा, छोटी साहित्य संमेलनेदेखील होतात; परंतु आता खासगीकरणानंतर असे कार्यक्रम होण ...

निरंतर संशोधनामुळे बदल - Marathi News |  Changes due to continuous research | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निरंतर संशोधनामुळे बदल

वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. ...

जातपडताळणी मिळविण्यासाठी १२ वर्र्षे संघर्ष - Marathi News |  Twenty-five years of struggle for getting the castle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जातपडताळणी मिळविण्यासाठी १२ वर्र्षे संघर्ष

अनुसूचित जमातीच्या एका उमेदवारास जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तब्बल एक तपाचा कालावधी लागला आहे. क्षेत्रबंधनाचे कारण पुढे करीत उमेदवारास बारा वर्षे वंचित ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या दणक्यानंतर समितीने आता कुठे जातवैधता प्रमाणपत्र संबंधितास द ...

बिटको रुग्णालयात  रुग्णांचा ओघ सकाळीच - Marathi News | Bitco hospital patients' morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयात  रुग्णांचा ओघ सकाळीच

मनपाच्या बिटको रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दोन तास बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला असून, त्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने सकाळच्या ओपीडीवर रुग्णांचा भार कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या तीन महिन्यांत सायं ...

आम्ही व्यवसाय कसा करावा? - Marathi News |  How do we get business? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आम्ही व्यवसाय कसा करावा?

‘प्लॅस्टिकबंदी ठीक आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या नसल्याने कपडे मळताय, तांब्या-पितळेची भांडी काळी पडताय, खाद्यपदार्थ, दही-लोण्यासारखे पातळ पदार्थ ग्राहकांना कसे द्यायचे, ग्राहकांची समजूत कशी काढायची?’ असे संवाद आता शनिवारी बाजारात भाजीविक्रेते, कपडे व ...

प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट - Marathi News |  Unstable moorage in the name of plasticbank market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट

पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले. ...

नाशिकॉन-२०१८’चे उद्घाटन : आधुनिक व प्रगत वैद्यकशास्त्र उपचार पद्धतीवर विचारमंथन - Marathi News | Inauguration of Nashikon-2018: Ideology on Modern and Advanced Medicine Medicine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकॉन-२०१८’चे उद्घाटन : आधुनिक व प्रगत वैद्यकशास्त्र उपचार पद्धतीवर विचारमंथन

नाशिक : वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. बालकांचे विविध आजार व समस्यांवरील उपचारपद ...