कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेला कल्याणकारी कामे करावी लागत असल्याने त्यात नफा- तोट्याचा मेळ नसतोच. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नफेखोरी हाच उद्देश असता तर शासनालादेखील आपल्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज वागवावे लागते. जनकल्याणासाठी ...
इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथे शनिवारी (दि. ३०) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने इगतपुरी तालुका हादरला आहे. ...
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. ३०) मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...
नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तूर्तास सदरहू रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दिंडोरी व वणी येथे उड्डाणपूल करण्यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज मह ...
सुरगाणा : राजकीय स्वार्थापोटी गावांचा विकास होत नसल्याने पाणीटंचाईवर मात करायची असेल तर त्यात राजकारण चालणार नाही. त्यासाठी संपूर्ण गावाची एकजूट असावी लागते, असे प्रतिपादन नाम फाउण्डेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. तालुक्याती ...
: गंगापूररोडवरील केनिंगस्टन क्लबने महापालिकेने बजावलेली एक कोटी ४८ लाख रुपयांच्या भरपाईच्या नोटिसीतील आरोप फेटाळला असून, त्यातील आरोपांचा इन्कार करताना भरपाईची मागणीच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. ...
गेल्या साडेचार वर्षांपासून नाशिक मर्चंट को-आॅप. बँक अर्थात ‘नामको’वर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून, पुन्हा एकदा संचालक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. ...
येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्ष ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरमधील गुदामावर शनिवारी (दि़३०) सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पथकासह छापा टाकला़ या गुदामातून एक लाख ६८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून, संशयित महम्मद गयास शेख (३४, रा़ पंचशीलनगर) विरोधात भद्रकाली ...
जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून, यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़ बेलदारवाडी, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुना ...