महापालिकेने अन्यायकारक, बेकायदेशीर लादलेल्या करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत उच्च न्यायालयात रीट पिटीशन व जनहित याचिकाही दाखल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. ...
पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा ग ...
‘बेचकीत जन्मतो जीव’ काव्यसंग्रहातील रचना या समाजातील वास्तविकतेचे धाडसी चित्रण करणाऱ्या असून, सामाजिक भान ठेवून प्रसंगी विद्रोही शब्दांनीही समाजव्यवस्थेवर कोरडे ओढणाºया किशोर पाठक यांनी आपल्या कवितांमधून माणसांचा शोध घेतला असल्याचे मत ज्येष्ठ साहित्य ...
मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांचे दर चौपट ते पाचपट महाग आकारले जातात. प्रेक्षकांनी घरून खाण्याची वस्तू, पाणी आदी नेल्यास त्याला बंदी केली जाते. यामुळे सुटीच्या दिवशी कुटुंबासह सिनेमाला गेलेल्या व्यक्तीच्या खिशाला तिकिटाचे दर, खाद्यपदार्था ...
सातपूर औद्योगिक वसाहतीतील संज्योत मेटल इंडस्ट्रीत सीटूची युनियन लागू करावी तसेच विविध मागण्यांसाठी संपावर असताना कंपनीचे मालक संतोष हेगडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी शुक्रवारी (दि़ २९ ...
राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले. ...
रत्न-सिंधू मित्रमंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात युवकांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळणे कठीण झाले आहे. यासाठी व्यवसाय मार्गद ...
परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ...
सिन्नर-घोटी बायपासवर कार व दुचाकी अपघातातील जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो व शूटिंग काढत असताना शिर्डीतून शूटिंग आटोपून परतणारे अभिनेते चिन्मय उद्गीरकर यांनी आपली कार थांबवून सामाजिक भान जपून जखमींचा जीव वाचविण्यासाठी केलेली धडपड तसेच ...