नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपन ...
पांडाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याने नाशिक-वणी रस्त्याची दैना मिटली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. ...
नाशिक : मुले पळविल्याचा संशयावरून धुळे जिल्ह्यात ग्रामस्थांनी पाच जणांची ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी (दि़१) दुपारी घडली़, तर तीन दिवसांपूर्वी याच कारणावरून नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे जमावाने तिघांना बेदम मारहाण करून इनोव्हा जाळून टाकली़ ...
निफाड : तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालकांना कर्जवसुलीसाठी कारवाई करण्याबाबत निफाड तालुक्याचे सहकारी सहायक निबंधक देशपांडे यांनी बजावलेल्या नोटिसांची संचालकांनी रविवारी (दि. १) होळी करून निषेध नोंदवला. ...
नाशिक : ओझर येथील वायुसेनेच्या इलेव्हन बेस रिपिअर डेपोला राजभाषा हिंदीच्या प्रभावी कार्यान्वयासाठी २०१७-१८ साठी प्रथम क्रमांकाचा राजभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...
नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण ...
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (दि़२) नाशिकच्या दौºयावर असून, त्यांच्या हस्ते सप्तशृंग गडावरील फ्यूनिक्युलर रोप-वे ट्रॉली तसेच ग्रामीण फिरत्या पोलीस ठाण्याचे व वाहनांना लावण्यात येणाºया जीपीएस प्रणालीचे उद्घाटन केले जाणार आहे़ ...
‘आज सर्वांना कल्पना देऊन पाहणी केली, यानंतर अचानक दौरा करेल, तेव्हा चित्र बदललेले असावे’, अशी तंबी देत सर्वच विभागप्रमुखांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फैलावर घेतले. ...
निमित्त होते, वनमंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लाग ...
विधान परिषदेच्या नाशिक विभागीय मतदारसंघाची निवडणूक यंदा विशेष गाजली ती राजकीय नेत्यांच्या उमेदवारांमुळे. शिक्षकांच्या संघटनांची या राजकीय पक्षांमुळे फरफट झालीच; परंतु निवडणुकीत झालेला वारेमाप खर्च, साग्रसंगीत पार्ट्या, किमती भेटवस्तू आणि तेही कमी पडल ...