येथील प्रभाग क्रमांक ११ मधील स्वारबाबानगरातील घरांमध्ये गेल्या महिनाभरापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाणपाणी शिरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरसेवकासह मनपाच्या अधिकाºयांनी धाव घेतली. येत्या तीन दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाº ...
प्लॅस्टिकच्या वापरावर सरकारने बंदी घातली असून, पर्यावरणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे; मात्र बंदीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने त्वरित स्पष्ट नियमावली जाहीर करावी. ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामास असलेल्या चुलतभावाला होत असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करणाऱ्या भावावर तिघा संशयितांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास प्रिसिजन आॅटो कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर घडली़ यामध ...
उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील रेंगाळलेल्या फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उदघाटन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले ...
मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे. मुले पळवणारी टोळी ... ...
निफाड : शनिवारी (दि. ३०) तालुक्यातील खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. खानगाव थडी येथे गेल्या सहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली हे दुसरे वासरू आहे. एकाच आठवड्यात भुसे व खानगाव थडी परिसरात बिब ...
नाशिक : राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.उत्तर महाराष्टÑातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हण ...
मालेगाव : पावसाअभावी तालुक्यातील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्रावरील हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील ६६ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर केवळ १६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर कापूस व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली ...