सिडकोतील निवासी वस्तीत नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून न टाकता ते कायम करण्यासाठी सरकारने विशेष तरतूद करावी, यासह पेलिकन पार्क, पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या प्रश्नांना आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात वाचा फोडली. ...
: नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल अशी सरळसरळ लढत होत आहे. रविवारी माघारीचा शेवटचा दिवस असून, दोन्ही पॅनलकडून शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्य ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकते जिन्याचा (एस्केलेटर) लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सरकत्या जिन्यामुळे वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला आदींची गैरसोय दूर झाली आहे. ...
डिझेल दरवाढ, न परवडणारी आणि असहनीय टोल आकारणी, तृतीय पक्ष विमा हप्त्यात न परवडणारी असहनीय आणि अपारदर्शक वाढ, ट्रान्सपोर्ट व्यवसायाला टीडीएस आकारणी आणि न परवडणारी ई-वे बिल प्रणालीविरोधात मालवाहतूकदारांनी पुकारलेला संपाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिकच्या आड ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने भदक्रालीतील एका लॉजवर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एक लाख ६३ हजार ६४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्य ...
नाशिक : वडिलोपार्जित घर व मिळकतीतील महिलेचे नाव वगळून खोट्या दस्तऐवजांद्वारे स्वत:चे वारसदार म्हणून नोंद केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...