लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा - Marathi News |  Anand Ceremony involving cosmopolitan warrords | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वधर्मीय वारकऱ्यांना सामावून घेणारा आनंद सोहळा

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळ्याला ७२१ वर्ष झाले असून, गेल्या सात शतकांपासून त्र्यंबकेश्वर येथून हा वारीचा अनुपम सोहळा निरंतर सुरूच आहे. त्यापूर्वीही वारीची परंपरा सुरूच होती. ...

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव - Marathi News | Circumstances of the Water Supply Department's Executive Engineers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव

प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा द ...

दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी - Marathi News |  Two-wheeler for nine months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी चोरणाऱ्यास नऊ महिने सक्तमजुरी

शहरातील सोमेश्वर कॉलनीतून दुचाकी चोरणाºया अनंत उर्फ बटाट्या एकनाथ वानखेडे (रा. मुपो. हतनूर, ता. भुसावळ, जि. जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ ...

उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे - Marathi News |  Entrepreneurs should focus on exports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे

भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात ...

वारकरी मंडळाचा ‘गाव तेथे वारकरी फलक’ उपक्रम - Marathi News |  Warkari Balao's initiative of 'Warkari Mandal' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकरी मंडळाचा ‘गाव तेथे वारकरी फलक’ उपक्रम

भविष्यात सेवाव्रती कीर्तनकार तयार व्हावेत, उत्कृष्ट गायक-वादक वारकरी घडावेत, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त तरुणपिढी घडावी, या तरुण पिढीकडून कुटुंबव्यवस्था टिकावी आणि देशप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ‘गाव तेथे व ...

पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून केली सासरच्यांना मारहाण - Marathi News | nashik,ex-wife,beat,husband | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून केली सासरच्यांना मारहाण

नाशिक: पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून पतीसह सासरच्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून घराचे नुकसान केल्याची घटना सिडकोतील लेखानगरमध्ये शुक्रवारी (दि़२०) सांयकाळी घडली़ ...

चेहेडीजवळ खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक : एक ठार - Marathi News | nashik,Private,bus,dash,One,killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेहेडीजवळ खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक : एक ठार

नाशिक : भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ...

इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस अपघात ; युवती ठार - Marathi News | Accident of two-and-a-half-year-old couple lost to Igatpuri; The maiden killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीस अपघात ; युवती ठार

नाशिक : इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़ ऋतुजा दीपक अर ...

शस्त्रक्रियेसाठीच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सर रुग्णांना जीवदान :पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत - Marathi News | nashik,cancer patients,New,technology: Rawat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रक्रियेसाठीच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सर रुग्णांना जीवदान :पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत

नाशिक : देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातह ...