नाशिक : इराण येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड या स्पर्धेत नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्यांने रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने राष्ट्रीय बायोलॉजी आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आरामदायी अशा शिवशाही बसेसच्या अपघाताच्या अनेक घटना घडत असून, नाशिक विभागातील शिवशाही बसेसचेदेखील अपघात वर्षभराच्या कालावधीत घडले आहेत. लहान, मोठ्या स्वरूपातील सुमारे २० गाड्यांचे अपघात वर्षभरात झाले असून, त्यामध्ये ...
आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरीचा॥’ अशी होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत॥’ असे सात्विक अभिमानाने सांग ...
शहरात जरी पावसाची रिपरिप सुरू असली तरी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमध्ये मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्याने धरणातून गोदापात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये रविवा ...
प्रतिभावंत साहित्यिकांना प्रोत्साहित करताना रसिकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी मिळावी, असा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेचा प्रयत्न असून, यावर्षभरात किमान २४ कार्यक्र म घेण्याचा शाखेचा मानस असल्याचे शाखेच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण स ...
निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने दोन गट पडले असून, समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने तीनही पॅनलच्या नेत्यांनी विनंती केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे, तर एकता पॅनलमध्ये फूट पडल्यान ...
स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार न ...
पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आ ...
आषाढी एकादशीनिमित्त नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी भगूरमधून वृक्षदिंडी काढली होती. प्रारंभी शाळेच्या प्रांगणात वृक्षदिंडीचे पूजन शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, प्रितम आढाव, बापू वावरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...