नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले. ...
नाशिक : गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गंगाघाटावरील पाण्याने दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंतची पातळी ओलांडली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातून गोदापात्रात चार हजार ३४२ क्यूसेक विसर्ग सुरू होता; त्यानंतर वाढ करण्य ...
देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य ह ...
ओएलएक्स अॅपवर इनोव्हा कार विक्र ीची जाहिरात देऊन ओझर येथील एकास विश्वासात घेऊन त्याच्यासह त्याच्या नातेवाइकाकडून ४ लाख ८६ हजार रु पये बँक खात्याच्या माध्यमातून घेऊन कारची विक्र ी न करता फसवणूक केली असल्याची तक्र ार ओझर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली ...
नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती ...
भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़२१) मध्यरात्री चेहेडीशिव परिसरात घडली़ गणपत म्हसू कांबळे (रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे ...
इगतपुरीला फिरण्यासाठी गेलेले एकाच कुटुंबातील चौघे जण नाशिकला परतत येत असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक युवतीचा जागीच मृत्यू, तर तेरा वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़२२) सायंकाळी माणिकखांबजवळ घडली़ ...