लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंग्रजी माध्यम शाळा बंद करणार - Marathi News | The English medium schools will be closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंग्रजी माध्यम शाळा बंद करणार

खासगी शाळांशी स्पर्धा करण्यासाठी महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीपासून पुढील वर्ग सुरू केले खरे; परंतु विनाअनुदानित शाळा टिकणे कठीण असल्याने अखेरीस महापालिकेने या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या शाळांमधील सुमारे साडेतीनशे मुलांचा प ...

इंदिरानगरला विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव - Marathi News | A proposal to underground electricity to Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव

इंदिरानगर : परिसरातील नागरिकांनी महावितरण कंपनीस इंदिरानगर व राजीवनगर परिसरातील विद्युततारा भूमिगत करण्याचे दिलेल्या निवेदनाची दखल घेत सुमारे ९९ कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

वडाळागावात भूमिगत गटारीवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on Underground Gutter at Wadalaga | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावात भूमिगत गटारीवर अतिक्रमण

वडाळागावात भूमिगत गटारीवर अनधिकृत बांधण्यात करण्यात आल्यामुळे त्याची स्वच्छता करण्यात अडचणी येत असून, परिणामी त्यामुळेच अस्वच्छता व रोगराई पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...

अत्रे यांच्या परखड विचारांची गरज - Marathi News | Atre's perplexing thoughts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अत्रे यांच्या परखड विचारांची गरज

आचार्य प्र. के. अत्रे यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता अत्यंत परखडपणे भाषण आणि लेखन केले. त्यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले. ...

उद्योग मंत्रालयाचे लघुउद्योग धोरण कागदावरच... - Marathi News | Small Industries Policy Ministry of Industry ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योग मंत्रालयाचे लघुउद्योग धोरण कागदावरच...

मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योग हे अधिक रोजगार निर्माण करीत असतात. त्यामुळे अशा उद्योगांसाठी स्वतंत्र धोरण राज्य शासन तयार करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली खरी; मात्र नाशिकमध्ये याबाबत तीन महिने उलटून गेल्यानंतरही कोणत्य ...

नाशिकरोडला ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी - Marathi News | Truck Batteries Stolen at Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला ट्रकच्या बॅटऱ्यांची चोरी

नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅटºया चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून, सौभाग्यनगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ...

शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले - Marathi News | Education sector guides no longer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले

मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नारायणराव पवार यांच्या निधनाने या क्षेत्रातील त्यागी व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. ...

कृषीपंप, घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध - Marathi News | Agitation, strong opposition to domestic power hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीपंप, घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि घरगुती वीज दरवाढीला तीव्र विरोध असून, वीज दरवाढ रद्द न केल्यास शेतकरी व नागरिक लोकशाहीमार्गाने आंदोलन करतील तसेच त्याचे तीव्र पडसाद उपटतील, अशी माहिती पत्रकाद्वारे माजी महापौर दशरथ पाटील यांनी दिली. ...

युनिटेड वर्ल्डतर्फे गायन स्पर्धा - Marathi News | Singing Contest by United World | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युनिटेड वर्ल्डतर्फे गायन स्पर्धा

युनिटेड वर्ल्डतर्फे कविता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे पाठांतर, आत्मविश्वास यांचे परीक्षण करून परीक्षकांनी निकाल जाहीर केला. ...