कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत शहरात पे आणि पार्क योजना लागू करण्याच्या निर्णयाबाबत येथील व्यापाऱ्यांनी कठोर भूमिका घेत देवळाली व्यापारी मर्चंट असोसिएशनने शहरात करण्यात आलेल्या पार्किंग सुविधेला विरोध नसून त्यामध्ये उभे करण्यात येणाºया वाहनांकडून प्र ...
शासनाच्या निकषानुसार मागे पडलेल्या सर्व शाळांमध्ये प्रगत अध्ययन उपक्रम आणि अचूक प्रतिसाद मिळवत नाशिक महापालिकेच्या सर्व म्हणजे ९० शाळा प्रगत किंवा अर्ज दर्जाच्या झाल्या असून, तसे शिक्षण खात्याने प्रमाणित केले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी त्या ...
पुस्तकी ज्ञानाबरोबर सद्य:परिस्थितीचे आकलन व वास्तव भूगोलाचे ज्ञान आत्मसात करा, सामाजिक परिस्थितीची जाण ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगून कार्य करा, असे प्रतिपादन मालेगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी केले. चांडक-बिटको महाविद्यालयातील भ ...
दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिद्ध करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्र ...
येवला तालुक्यातील मानोरी ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा काटेरी झुडपे आणि बाभळींनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मानोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून अतिक्रमण काढू ...
नागपूर उच्च न्यायालयाने शासन जबरदस्तीने नेमणुका लादणार नाही याची ग्वाही मागीतल्यानंतर नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी ३० आॅगस्टपर्यंत पोर्टलच्या माध्यमातून कोणतीही शिक्षकभरती करणार नाही, अशी हमी दिली आहे. यामुळे या भरतीला स्थगिती मिळाली असल्या ...
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील राम मंदिरात शनिवारपासून (दि. ११) ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहेत. ...
मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळ आढावा दौरा केला. ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशात गोंधळ आॅगस्ट महिन्यांच्या अखेरपर्यंत सुरूच राहणार असून, त्यानंतरही किती विद्यार्थ्यांना या प्रवेशप्रक्रियेतून न्याय मिळेल, असा सवाल सध्या विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया दोन महिने उलटू ...