श्रावणमासानिमित्त विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिर व सोमेश्वर येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ...
पाकिस्तानात अंतर्गत कलह चालू आहे. त्यात कित्येक वेळा शस्त्रांचा वापर केला जातो. परंतु केवळ शस्त्रांच्या जोरावर प्रश्न सुटणार नाही तर तेथील शांतताप्रिय समाजात शिक्षण, विकास पोहोचला तर पाकिस्तानातून दशहतवाद मिटेल, असा विश्वास आॅस्कर पुरस्कारप्राप्त प्र ...
त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरला गेलेल्या श्री निवृत्तिनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखीच्या सोबत असलेले वारकरी, टाळ, पखवाजवादक यांचा राष्टÑीय भोलेनाथ भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
आदिवासी विकास विभागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेले असतानाही आदिवासी आश्रमशाळांच्या नावाने सुरू झालेली केंद्रे गावात स्थलांतरित करण्यात आली आणि आता तर आधार अपडेटसाठीची यंत्रणाच नसल्यामुळे विद्यार्थ्या ...
एक ते १९ वयोगटातील विद्यार्थी व किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक व शारीरिक वाढीसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने राष्टÑीय जंतनाशक आरोग्य दिनानिमित्त सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक ...
पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी मालेगाव तालुक्यातील कळवाडी परिसरातील उभी पिके करपु लागली आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला का होईना पावसाने पेरणीपुरती हजेरी लावली होती. परंतु त्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने व रखरखीत ऊन पडू लागल्याने त्याच ...
मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सैनिकांसाठी साजरा करण्याचा संकल्प करुन सैनिकांना राख्या पाठविल्या आहेत. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मालेगाव शाखेतर्फे नरेंद्र दाभोलकर, पानसरे यांच्या स्मरणार्थ शहरातुन प्रमुख मार्गावरुन शाखेचे वरिष्ठ सचिव यांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी काढण्यात आली. ...
मालेगाव तालुक्यातील दरेगाव येथे आज सकाळी आठ वाजता विशेष पोलीस पथक व पवारवाडी पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत पीकअप वाहनातुन अवैध गुटखा वाहतूक करताना ११ लाखाच्या गुटख्यासह एकूण १५ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून मनपाचे अन्नसुरक्षा अधिकारी गायकवा ...
कोकणगांव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन मोटारसायकलसह खाली पडलेल्या मोटारसायकलस्वाराचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला . ...