भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा ...
दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिध्द करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही . ...
खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर उंचावरून कोसळणारे धबधबे व धुक्यासह पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले असून दर्शनासाठी पुर्व दरवाजाने प्रवेश देणे सुरु केले आहे. गर्दीच्या नियोजनाबाबत विश्वस्त दिलीप तुंगार प्रशांत गायधनी व संतोष तुंगार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी स ...
पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत. ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या. शाळेत येणारे अतिथी, पालक, ग्रामस्थ व रोज येणारे शिक्षक यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याÞ नव्हत्या. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले. ...