दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्या कमी होत्या. शाळेत येणारे अतिथी, पालक, ग्रामस्थ व रोज येणारे शिक्षक यांना कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याÞ नव्हत्या. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आले. ...
नाशिक : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रा घट होण्याची शक्यता वर्तिवण्यात येत आह ...
सिन्नर : पानी फाऊंडेशने आयोजित वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्याने बाजी मारली आहे. तालुक्यातील कोनांबे गावाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर वडझिरे आणि धोंडबार ग्रामपंचायतीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ...
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ ...
कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतग ...
सायखेडा : गोदाकाठच्या उसाच्या क्षेत्रात नेहमी दर्शन देणाऱ्या बिबट्याने महाजनपूरसारख्या माळरान शिवाराकडे आपला मोर्चा वळविला असून, काही दिवसांपासून नागरिकांना दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
खामखेडा : परिसरामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून रिमझिम पावसाने सुरवात झाल्याने पिकाना जीवदान मिळाल्याने असल्याने जरी शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत ...
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात ...