नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरलेला गेलेल्या श्री निवृत्तीनाथ पालखीचा परतीचा सोहळा गडकरी चौकातील शासकीय गुदाम परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोबत असलेले वारकरी, टाळ,पखवाज वादक यांचा राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आ ...
पंचवटी : श्रावणमासानिमित्त पंचवटीतील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) पहिला श्रावण सोमवार असल्याने कपालेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे. ...
पंचवटी : श्रीराम व गरूड रथोत्सव यात्रा आटोपून चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी गरूड रथ अद्यापही काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेरच उभा आहे. विश्वस्तांकडू दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे काळाराम संस्थान ...
नाशिक : नाशिकरोड परिसरात ट्रकच्या बॅट-या चोरून नेण्याच्या घटना सुरूच असून सौभाग्य नगरमधील रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅट-या चोरट्यांनी चोरून नेल्या़ ...
नाशिक : उसनवार पैसे दिले नाहीत या कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना पळसे येथे घडली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरणाऱ्यांची टोळी शहरात कार्यरत झाली आहे़ या टोळीने एकलहरा रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...
देशातील चलनी नोटांच्यामाध्यमातून प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचणाऱ्या करन्सी नोट प्रेसने चलनी नोटांची गोपनीयता आणि वैशिष्ट्य अबाधित राहावी यासाठी अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून नाशिक येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ ...
ठिय्या व बंददरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने त्यावर दिशाहीनतेचा आरोप होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलली गेली व सकल मराठा समाजातील नेते मंडळी पुनश्च एकसंधतेने पुढे आलेली पहावयास मिळाली, ही इष्टापत्तीच म्हणता यावी. आता या नेतृत्वकर्त्यांनी आरक्षणाच ...
आपल्याकडे उत्सवप्रियता अशी व इतकी काही भिनली आहे की, त्या नादात गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचेच राहून जाते. प्रासंगिक दिनविशेष साजरे करतानाही तसेच काहीसे होताना दिसते. उत्सव म्हणून ते साजरे केले जातात, त्यादिवशी कार्यक्रम-उपक्रमांची रेलचेल असते, प ...
पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच बेकायदेशीर वाळू उपसाला निर्बंध घालण्यासाठी शासनाने तयार केलेले नवीन वाळू धोरण शासनाच्याच मुळाशी उठले असून, पर्यावरण समिती, भूजल सर्वेक्षण व महसूल अशा तिन्ही विभागांच्या वेगवेगळ्या नियम, निकषांमुळे ठिय्यांमधून वाळू उपसा ...