लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीप अमावस्येनिमित्त पूजन; धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Deepa Amavasya worshiped; Religious program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीप अमावस्येनिमित्त पूजन; धार्मिक कार्यक्रम

‘शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते’ म्हणत शहरात सर्वत्र दीप अमावस्या साजरी करण्यात आली. घरोघरी सकाळपासून दिव्यांची पूजा, आरती, नैवेद्य, गोडाधोडाचे पदार्थ यांची रेलचेल पहायला मिळाली तर शाळांमध्येही दीपपूजन करू ...

मनपात संपाआधीच संघटनांमध्ये फाटाफूट - Marathi News | Disruption in organizations before MNP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात संपाआधीच संघटनांमध्ये फाटाफूट

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे कर्मचाऱ्यांवर दहशत आणि दडपण निर्माण करीत असल्याचा ठपका ठेवून एकत्र आलेल्या सर्व कर्मचारी संघटनांनी कृती समिती तयार केली, तसेच आयुक्तांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच् ...

मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Machine collared in machine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मशीनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीत मशीनमध्ये अडकून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि़११) दुपारी घडली़ ...

आरटीईअंतर्गत ४ हजार ६११ प्रवेश - Marathi News |  4 thousand 611 entry under RTE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरटीईअंतर्गत ४ हजार ६११ प्रवेश

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी शिक्षणाच्या कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवरील प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये एकूण ४ हजार ६११ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले ...

‘मेरा रंग दे बसंती चोला’ने रंगली संगीत संध्या - Marathi News | 'My Rang De Basanti Chola' has a beautiful music evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मेरा रंग दे बसंती चोला’ने रंगली संगीत संध्या

‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले. ...

‘कालिदास’ उद्घाटनाला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त - Marathi News | Muhurat of Independence Day in 'Kalidas' inauguration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कालिदास’ उद्घाटनाला स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त

नाशिक : नूतनीकरणानंतर रखडलेला महाकवी कालिदास कलामंदिरचा लोकार्पण सोहळा अखेर कलावंतांच्या सादरीकरणातून होणार असून त्यासाठी पूर्वतयारी बैठक शनिवारी (दि. ११) पार पडली. यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकार्पण करण्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. ...

डुबेरेत रोहयोवरील मजुरांचा मेळावा - Marathi News | A rally rally in Dubrete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डुबेरेत रोहयोवरील मजुरांचा मेळावा

जीवन विमा व बचत आजच्या जीवनातील अनिवार्य व आवश्यक बाब झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर टपाल कार्यालयाने डुबेरे येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांसाठी खास विमा मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

मांडुळाची तस्करी करणाऱ्याला कोठडी - Marathi News | Manhattan smuggler detained | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांडुळाची तस्करी करणाऱ्याला कोठडी

मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात मांडुळाची तस्करी करणाºया अभिजित विठ्ठल जाधव (२८) या तरुणाला पोलिसांनी व वनविभागाने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. जाधव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस १३ आॅगस्टपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. ...

वटारला रंगली कुस्त्यांची दंगल - Marathi News | The wretched wrestler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटारला रंगली कुस्त्यांची दंगल

वटार : येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सव, पालखी मिरवणूक, विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ग्रामदैवत असलेले सावता महाराज यांची वटार येथे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. ...