नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. ...
सटाणा/विरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र मांक आठच्या कामास तात्काळ सुरु वात व्हावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा - शिर्डी राष्ट्रीय महामार्ग विरगाव (ता.बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले. ...
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, मालेगाव, देवळा या कमी पाऊस पडणा-या तालुक्यांमध्ये जुलै, आॅगष्ट महिन्यात पडणा-या पावसाच्या भरवश्यावर पोळ कांद्याची लागवड केली जाते. साधारणत: तीन महिन्यात सदरचा कांदा बाजारात येतो, तो पर्यंत उन्ह ...
बुधवारी दुपारी आंदोलकांनी एकत्र येत गोदावरी पात्रात उड्या मारल्या व ‘मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ ‘समाजात तेढ पसरविणाऱ्या शासनाचा निषेध असो’‘ सरकारचे करायचे काय खाली तंगडया वरती पाय’ आदी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. ...
घोटी : काळूस्ते ता इगतपुरी येथील एक तरु ण युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
पाथरे : प्रिय सैनिक दादा, तू देश रक्षणासाठी, आमच्यासाठी ऊन, वारा,पावसात पहारा देतोस. तुला सण,उत्सव,समारंभ साजरे करता येत नाही. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो. तू सीमेवर सतत जागा असतोस म्हणून आम्ही निवांत झोपतो. मी तुझी लहान बहीण तुला प्रेमाचं प्रती ...
महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृहे नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंप चालकांच्या मदतीने ‘मोफत प्रसाधनगृह’ योजना राबविण्याचा गाजावाजा गेल्या वर्षी केला, मात्र ही योजना पुढे गेलीच नाही. ...
खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. ...