लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी - Marathi News | Khandajangi in Vishnur Gram Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरच्या ग्रामसभेत खडाजंगी

विंचूर : येथील शनी महाराज महाराज पंच कमिटीत सर्व समाजाचे पंच असावे या मुद्यावरुन तेली समाज आणि इतर समाजातील नागरिकांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे तसेच पाणीपट्टी वाढ, गावातील अतिक्र मण या प्रश्नांमुळे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली. मात्र ग्रामविकास ...

राजदेरवाडी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार - Marathi News |  Rajdevwadi Gram Panchayats Saint Gadgebaba District Level Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजदेरवाडी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा जिल्हास्तरीय पुरस्कार

चांदवड - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षी जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामिगरी बजावल्याबदल तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तीन लाख रूपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे पारि ...

अपघातात जखमीच्या मदतीला आला अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळाला - Marathi News | In the accident, came to the aid of the injured and fled with the gold earrings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातात जखमीच्या मदतीला आला अन् सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळाला

मदतीसाठी धावलेल्या गर्दीत एक चोरटाही मदतनीसच्या भूमिकेत शिरला आणि त्याने चक्क जखमी भुतडा यांच्या बोटांमध्ये असलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या हातचलाखीने काढून घेत काढता पाय घेतला. भुतडा यांना औषधोपचारानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवटी पोली ...

महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद नागरिकांमध्ये समाधान : तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला - Marathi News | Solicitation of the leopard citizens in Mahajanpur: Three leopards caught in three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद नागरिकांमध्ये समाधान : तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा ...

महिलेचा प्राण वाचविणाऱ्या अजयचा सत्कार - Marathi News | Ajay felicitates the woman's life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेचा प्राण वाचविणाऱ्या अजयचा सत्कार

निफाड : तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाºयातील कॅनॉलच्या पाण्यात वाहून जाणाºया महिलेला वाचविल्याबद्दल त्याचा स्वातंत्र्यदिनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...

आमोदे ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार - Marathi News | Amode Gram Panchayats Smart Village Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमोदे ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार

प्रथम क्रमांक : पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण ...

आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा - Marathi News | MLA's 'logo' on the car; 18 lakh 60 thousand people were killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा

संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अ‍ॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान - Marathi News |  Honor to 'ISO' Rural Police Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आयएसओ’ ग्रामीण पोलीस ठाण्यांचा सन्मान

जनसामान्यांशी निगडित सरकारी, खासगी संस्था कार्यालये, उद्योगांना उत्कृष्ट व तत्पर सेवेसेठी आयएसओ मानांकन दिले जाते. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांची उकल, प्रलंबित प्रकरणे, कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्थ, तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कामकाजातील शिस्त आदी ...

राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान - Marathi News | Respect of the President's Medal Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान

नाशिक : विशेष उल्लेखनीय व शैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध ...