शहरातील विंचूर चौफुलीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १४) संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने करण्यात आली. ...
निसर्ग संपदा भरभरून लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर इंद्रपुरी म्हणून विकसित व्हावा, यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. सामूहिक प्रयत्नांनी भावली भागाचा कायापालट करण्यात येऊन हॉलिडे व्हिलेज म्हणून भावली परिसर विकसित करण्यात येईल, असे प्रतिपादन ...
टंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेकायदा उपसा रोखण्याबरोबरच पाणीपुरवठा योजनांची गळती रोखण्याची व विहिरींच्या लगतच्या ५० मीटर अंतरातील सर्व विहिरींच्या पाणी उपसा बंद करण्यासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश ...
नशिक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या ७ व इयत्ता आठवीच्या १२ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराला स्मार्ट करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भात भाडेवाढीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचप्रमाणे अंशत: खासगीकरण करायचे की पूर्णत: याबाबतदेखील लवकरच निर्णय होणार आहे. ...
: शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृह नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांच्या मदतीने मोफत प्रसाधनगृह योजना राबविण्याचा गाजावाजा महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी करण्यात आला. ...
महापालिकेच्या मोरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, याठिकाणी अंत्यविधी करण्यात येणाऱ्या मृतदेहाची अंत्यसंस्कारानंतर अवहेलना होत असल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...