त्र्यंबकेश्वर : श्रावण सरी अंगावर झेलत सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्याचरणी लिन झाले. अतिशय आनंदाने मंदीरात भगवान त्र्यंबकराजांचा जय भोलेनाथ बम बम भोले, भगवान त्र्यंबकराज की जय असा जयघोष करीत होते. कृतार्थ होउन शिवभक्तांनी दर्श ...
नाशिक जिल्ह्यातील नदीपात्रातील वाळूंचे ठिय्ये गेल्या तीन वर्षांपासून लिलावाविना पडून असून, सरकारच्या नवीन वाळू धोरणातील जाचक अटी, शर्तींमुळे ठिय्या घेण्यास ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनावर फेर लिलावाची वेळ येत आहे. सरकारी ठेका घेण्यापेक्षा गावकºय ...
नागरी जमीन कमाल धारणा कायद्यान्वये अतिरिक्त ठरलेली कॅनडा कॉर्नरजवळील सर्व्हे नंबर ७१८च्या प्लॉट नंबर १० मधील ८५८ चौरस मीटर एवढी जागा शासनाच्या ताब्यात असल्याने सदरची जागा ग्राहक न्याय मंचाच्या कार्यालयासाठी मिळावी, असा प्रस्ताव सर्व प्रथम देण्यात आला ...
धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपुर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलीसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्य ...
मानोरी : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे.सगळीकडेच लाडक्या गणरायाच्या आगमनाची आणि तयारीची आस गणेशभक्तांना लागली आहे.यात प्रामुख्याने कलाकारांची कला गणरायाची आकर्षण वेधून घेणारी असतात. ...
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान बचाओ .. देश बचाओ' कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांर्गत नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली आयोजित करण्यात आली आहे. ...
नांदगांव: कुणी, घर देता का घर ! माझ्या स्वप्नातील निवारा मला मिळेल का? या आर्ततेला साद दिली नांदगावच्या युवा फाऊन्डेशनने...कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून रंगनाथ पवार यांचा निवारा अधिक सुरक्षित झाला. पवारांच्या चेहऱ्यावर दाटलेला आनंद व युवांच्या चेहेºय ...