लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू - Marathi News | nashik,bike,dash,old,man,death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

नाशिक : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर घडली़ मोहनराव नारायण शंकनेर (८३, रा. राधिका प्राइड, गंगापूररोड, नाशिक) असे अपघातात मृत्यू झाल ...

एअर होस्टेसच्या नोकरीच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक - Marathi News |  Three lakh cheating on air hostess job | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एअर होस्टेसच्या नोकरीच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

नाशिकरोड : एअर होस्टेसची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जेलरोड परिसरातील तरुणीच्या वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल कर ...

जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या - Marathi News | Old Nashik girl commits suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिकमधील तरुणीची आत्महत्या

नाशिक : काझी गढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (रा. कांडप यंत्रासमोर, काझी गढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...

नाशिकरोडला मोबाइल डिलिव्हरीतून आठ लाखांचा अपहार - Marathi News | 8 lakhs of disembarkation from mobile delivery to Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला मोबाइल डिलिव्हरीतून आठ लाखांचा अपहार

नाशिकरोड : मोबाइल दुकानात काम करणाऱ्या संशयिताने मोबाइलची डिलिव्हरी परस्पर दुस-या ठिकाणी पाठवून आठ लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना नाशिकरोडच्या जय भवानीरोडवरील न्यूज सिंग एजन्सीमध्ये घडली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी दुकानातील कामगार संशयित मंगेश ...

एकलहरेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | nashik,police,gambling,place,raid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : एकलहरा रोडवरील रेल्वे रुळाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रविवारी (दि़१९) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नऊ जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त कर ...

  पूरग्रस्तांना औषधांची मदत - Marathi News | Medicines help to flood victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :  पूरग्रस्तांना औषधांची मदत

  मालेगाव : केरळ राज्यात महापुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना येथील भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी औषधांचा साठा मदत म्हणून रवाना केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुंबईचे ५० तज्ज्ञ डॉक्टरांची टिम व औषधसाठा घेऊन केरळला जाणार आहे. ...

नाशकात कानबाई मातेला भावपुर्ण निरोप - Marathi News | Ambassador to Kanabai mother in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कानबाई मातेला भावपुर्ण निरोप

कानबाई मातेच्या दोन दिवसीय उत्सवाची सांगता ...

गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा - Marathi News |  Illegal liquor pots from Girna river bed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा

मालेगाव : गिरणानदीला पुरपाणी सुरू असतानाही वाळु माफियांकडून शहरालगतच्या टेहरे व रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील नदी पात्रातुन अवैधरित्या बिनभोबाटपणे वाळुउपसा सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार महसुल विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. महसुल ...

वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा - Marathi News | Take preventive action against the hostel site; Maratha Kranti Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले.  वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रत ...