लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिडकोतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News |  Police raid on CIDCO gambling stand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : सिडकोच्या दत्त चौकातील मटण मार्केटजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखेने मंगळवारी (दि़२१) दुपारी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त कर ...

तोतया नाटककाराने दोन लाखांना गंडविले - Marathi News | The spoof plays spoof two lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया नाटककाराने दोन लाखांना गंडविले

नाशिक : मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित तोतया नाटककार प्रशांत दामोदर ...

इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले - Marathi News | Igatpuri taluka overwhelmed by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपले

घोटी : पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले असून,गेली आठवड्याभरापासून पावसाने थोडीही उसंत न घेतल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वा ...

औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट - Marathi News | Burglary in Orlando, Citizens Frightening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औंदाणेत घरफोडी, नागरिकांमध्ये घबराट

औदाणे : यशवंतनगर येथील विंचुर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावरील संजय दिनकर काटे यांच्या घराची कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील कपाट, तिजोरी तोडून दागीन्यासह रोख रक्कम मुद्देमालासह लंपास केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाल ...

सिन्नरला घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Sinnar's house worth 55 thousand rupees lump | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला घरफोडीत ५५ हजारांचा ऐवज लंपास

सिन्नर : गेल्या आठवड्यात गुरूवारी (दि.१६) सरदवाडी रस्त्यावरील साई समृद्धी अपार्टमेंटमधील सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे ५५ हजार रूपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली. ...

अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ - Marathi News | Start deleting unauthorized encroachments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) ...

मालेगावी बकरी ईद शांततेत - Marathi News | Malegaoy goat Id Peace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बकरी ईद शांततेत

मालेगाव : शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य नमाज अदा करण्यात आली. ...

आदिवासी राखीव ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण सरपंच - Marathi News |  General Sarpanch on tribal reserve Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी राखीव ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण सरपंच

नाशिक : ग्रामपंचायतीच्या मुदत संपुष्टात येऊनही निवडणुका घेण्याचा विसर पडणाऱ्या महसूल यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे नाशिक तालुक्यातील महादेवपूर या शंभर टक्के आदिवासीबहुल व पेसा क्षेत्रात मोडणाºया ग्रामपंचायतीचे बहुसंख्य सदस्य आदिवासी म्हणून राखीव जागा ...

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या - Marathi News | Suicides by farmers in Kandana, Uttaranchal district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे म ...